Nana Patole लोकसभेत काँग्रेस एका जागेवरून 13 जागांवर पोहचत राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात काम केल्याची तक्रार संजय जाधवांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे पत्रातून केली.
राज्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) लीड अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. 48 जागांपैकी 27 जागांवर मविआ पुढं आहे
देशात परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याचं आम्ही समर्थन करू
राज्यात 40 जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल. तर इंडिया आघाडी देशात तीनशे जागा जिंकणार आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
Nana Patole यांनी देखील पुण्यातील कार अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत. पटोले मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्याच्या यंत्रणेवर विश्वास नाहीच, त्यामुळे पुणे अपघात प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलीयं.
पुणे अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली.
भाजपच्या नेत्यांनी केवळ भडकाऊ भाषणं करून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे सत्तेत राहूनही त्यांच्याकडे सांगण्यासासारखे काहीच नाही
मोदींनी रोड शो करून मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केल्याची टीका कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केली.