देशात काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिराचे आम्ही शुध्दीकरण करणार आहोत. हिंदू धर्मातील चारही शंकराचार्यांचा या विधीला विरोध होता.
प्रादेशिक पक्षांना काँग्रेस हाच पर्याय असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवारांच्या वक्तव्यानंतर केलं आहे.
Supriya Sule On Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुप्रिया सुळे
आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एकनाथ शिंदेरवर जोरदार टीका केली. गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींबद्दल बोलण्याचा अधिकार नाही
काँग्रेसवर अन्याय झाला आहे, म्हणून कार्यकर्ते चिडले आहेत. मी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
विशाल पाटील यांच्या बंडानंतर काँग्रेसने अहवाल तयार केला. हा अहवाल हायकमांडला पाठवला आहे.
Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha Constituency) बंडखोरी करणारे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे (Bajirao Khade) यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या निर्देशानंतर उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही कारवाई केली आहे. मोदींना कधीपासून मंगळसुत्राचं महत्व कळायला लागलं? उद्धव ठाकरेंचा उपरोधिक सवाल […]
Nana Patole on Vishal Patil : विशाल पाटील यांच्यावर कारवाई होईल. पक्षविरोधी कारवायांच्या आधारावर त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल. निवडणुकीत त्यांनी माघार घ्यावी यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले. त्यांची मनधरणी करण्यात आली. त्यांना कुणीतरी फूस लावत आहे असं चित्र आहे. आता 25 तारखेला आम्ही कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत काय तो निर्णय होईल, अशा […]
Nana Patole On BJP : भाजपने (BJP) पवार कुटुंबात भांडणे लावलीत. आम्हाला असं वाटतं की, पवार कुटुंबाने एकत्रित राहावं, असा आमचा विचार आहे. त्यांना काय वाटते तो त्यांचा प्रश्न आहे. भाजप अशी घरं फोडून महाराष्ट्रातील संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केली आहे. Deepak Kesarkar : […]
Nana Patole News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कारला मंगळवारी रात्रीच्या सुमारास अपघात झाला. प्रचारसभेवरुन परत येत असतानाच पटोलेंच्या ताफ्यातील कारचा अपगात झाला आहे. या अपघातानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोपांचं सत्र सुरु झालं. अशातच आता काँग्रेसला हा अपघात आहे की कट? अशी शंका असल्याने निवडणूक आयोगाला पत्रच धाडत चौकशीही मागणी करण्यात आली […]