Mallikarjun Kahrge : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमी आपल्या भाषणात मोदींची हमी, मोदींची हमी, असं बोलतात. त्यांच्या बोलण्यात नेहमीच मी पणा असतो. आपण बोलताना ‘आम्ही भारताचे लोक’ असे म्हणतो. पण मोदी मी मी करतात. नरेंद्र मोदी सतत खोटे बोलत आहेत, ते लबाडांचे सरदार आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kahrge) यांनी […]
Nanded Politics : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा (Congress) ‘हात’ सोडून भाजपचे (BJP) कमळ हाती घेतल्यानंतर संघटनात्मक फेरबदलांना जोर आला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या निर्देशानुसार, नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. याविषयीची माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना […]
Nana Patole on BJP : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी महायुतीने चार उमेदवारांची घोषणा केली आहे. नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण (Ashok Chavhan) आणि शिंदे गटात गेलेले मिलिंद देवरा (Milind Devar) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यसभेची उमेदवारी आयात केलेल्या लोकांना […]
Chandrashekhar Bawankule On Nana Patole : नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करुन स्टंटबाजी करत भाजप सोडली असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिळ्या कडीला ऊत आणला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्याकडून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. अशातच आता काँग्रेसचे माजी […]
Nana Patole On Ashok Chavan : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा (resignation)दिला आहे. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी त्यांच्यावर परखड टीका करत त्यांनी आपला निर्णय बदलावा असंही आवाहन केलं. अद्यापही काही बिघडलं नाही अशोक चव्हाण […]
मुंबई : प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे ऐकून पुढे जायचे असते. पण प्रदेश काँग्रेसच्या कारभारात समन्वयाचा पूर्ण अभाव होता, कोणाचे ऐकायचे नाही, मनाचे करायचे चालले होते, असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस (Congress) सोडल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. लोकमत या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर […]
मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी केलेल्या गोळीबारापासून ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर झालेल्या हल्ल्यापर्यंत गेल्या एक महिन्यात महाराष्ट्रातील घडलेल्या घटना चिंताजनक आहेत. राज्यातले सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे त्यामुळे ते बरखास्त करावे अशी आमची मागणी आहे, असे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज (10 फेब्रुवारी) राज्यपाल रमेश […]
Nana Patole : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्याच आठवड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaiwad) यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेने राज्यात […]
Nana Patole on Devendra Fadnavis : काल (दि. ८ जानेवारी) दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेने राज्यात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. हे गृहमंत्र्यांचं अपय़श असून फडणवीसांनी जीनामा द्यावी, अशी मागणी होतेय. यावरून […]
Nana Patole on Ganpat Gaikwad Firing : महाविकास आघाडीत कोणताही तणाव नाही. तरीदेखील आता ही जी काही वावटळं उठवली जात आहेत महाविकास आघाडीत तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातंय ते थांबवलं गेलं पाहिजे. महायुतीत काय चाललं आहे त्याचं उदाहरण कालच गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firirng) यांच्या रुपाने दिसले आहे. एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde) अध्यक्षांवर […]