देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान येत्या 1 जून रोजी पार पडणार आहे.
मतदानानंतर महिन्याभराच्या काळात जी चर्चा बाहेर येत आहे; जे अंदाज वर्तविले जात आहेत ते अशोक चव्हाण आणि भाजपची घालमेल वाढविणारे आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात सुरू असलेली निवडणुकीच्या धामधुमीत मोदींसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी देशातील अनेक मतदारसंघ पिंजून काढले.
मोदी आपली टर्म पूर्ण करतील. तसेच पुढेही मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील.
आम्ही सर्व 40 जागा आणि देशात 400 जागा जिंकणार आहोत. त्यामुळे मोदी पुन्हा मुख्यमंत्री होतील असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.
मोदी म्हणाले, असे आहे, अणुबॉम्बची ताकद मी स्वतः लाहोर जावून तपासून आलो आहे. त्यावर एका पत्रकारने विचारणाही केली होती.
बारामतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केल्यानंतर पवारांनी राज्याच्या निकालावरही भाष्य केले.
प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला न जाऊन आम्ही काही चुकी केली आहे, असे वाटत नाही. त्यांनी राजकीय कार्यक्रम बनवलं होतं- प्रियांका गांधी
मोदींच्या काळात बेरोजगारी आणि महागाई वाढल्याचा आरोपही खरगेंनी केला.
Rajnath Singh यांनी केजरीवाल यांच्या टीकेवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाबद्दल मोठे विधान केलं आहे.