Sharad Pawar on PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) धामधुमीत विरोधकांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘लोकशाही वाचवा’ रॅली काढली. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांच्या अटकेच्या निषेधार्थ ही रॅली आयोजित केली होती. या रॅलीत इंडिया आघाडीचे (India Aghadi) महत्त्वाचे नेते उपस्थित होते. दरम्यान, या सभेत विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या भाषणादरम्यान सत्ताधारी भाजप (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
After 600 Lawyers Write To Chief Justice: ज्येष्ठ कायदेतज्ञ्ज हरिष साळवे (Harish Salve) यांच्यासह देशभरातील नामांकित सहाशेहून अधिक वकिलांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांना एक पत्र लिहिले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले व राजकारणी अडकलेल्या प्रकरणात एक विशेष गट न्यायालयाच्या निर्णयावर दबाव टाकत असल्याचा आरोप वकिलांनी केलाय. त्यावरून आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) […]
Lok Sabha Election And rss worker : देशात लोकसभेचे बिगुल (Lok Sabha Election) वाजले आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने चारशे जागांचा नारा दिलाय. यासाठी भाजप कामाला लागली आहे. यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा (आरएएस)चा महत्त्वाचा रोल असणार आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ थेटपणे भाजपच्या उमेदवाराचा (BJP) प्रचार करत नाही. परंतु रणनिती ही […]
नवी दिल्ली : भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणारी कंगना, विरोधकांना थेट शिंगावर घेणारी कंगना एवढेच नव्हे तर, ‘उद्धव ठाकरे आज मेरा घर टुटा हैं कल तेरा घमंड टुटेगा ये वक्त का पहियाँ हैं याद रखना’ असं थेट आव्हान देणारी कंगना रणावत (Kangana Ranaut) लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. कंगनाला भाजपनं हिमाचल प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. […]
पुणे : आगामी लोकसभेसाठी शिरूर मतदारसंघात अजितदादांची ताकद वाढणारे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) 26 मार्च रोजी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे. यावेळी अजितदादा, फडणवीस आणि शिंदेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास ग्रीन सिग्लन दिल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले. आढळरावांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आता शिरूरमध्ये अमोल […]
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आली आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. सलग नऊ समन्सकडे दुर्लक्ष केल्याने केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच होती. आम आदमी पक्षाचे (Aam Aadami Party) सर्व नेतेही माध्यमांसमोर मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते याबाबत बोलत होते. आता जसे ते बोलत […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत इलेक्टोरल बाँडचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाच काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत झालेली दुरावस्था जाहीरपणे सांगितली आहे. पक्षाची खाती गोठावण्यात आल्याने आमच्याकडे पोस्टर छापायलाही पैसे नसल्याचे सांगत निवडणुका कशा लढवणार? असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी उपस्थित केला आहे. यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपवर […]
नवी दिल्ली : लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर आता सर्वांच लक्ष मतदानाकडे लागलेले असतानाच सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारा मोठा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या नवनियुक्त आयुक्तांच्या नियुक्त्यांवरील कायदा स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणूक आयोगाच्या दोन नव नियुक्तांच्या कायद्यावर बंदी आणावी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने वरील निर्देश दिले आहेत. काँग्रेस […]
Indian Government New EV Policy : टेस्लासह जगभरातील आघाडीच्या ईव्ही वाहन (EV Vhehicle Policy ) उत्पादक कंपन्यांच्या लक्ष असलेली भारतीची EV पॉलिसी अखेर जाहीर करण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या धोरणामुळे इलॉन मस्कच्या टेस्लाचा (Tesla) भारतात एन्ट्री करण्याचा मार्ग जवळपास निश्चित झाला आहे. मोदी सरकारने शुक्रवारी (दि.15) जाहीर केलेल्या नवीन EV पॉलिसीनुसार परकीय गुंतवणूक भारतात […]
मुंबई : सर्वांचे डोळे लागून राहिलेली भाजपची राज्यातील लोकसभेची यादी अखेर जाहीर झाली आहे. यात 20 उमेदवारांना संधी देण्यात आली असून, या यादीचे वैशिष्ट म्हणजे यात नितीन गडकरी (Nitin Gadkari), पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय भाजपमधून पवारांसोबत गेलेल्या एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, अनेकांना प्रश्न पडला आहे […]