बिजू जनता दल दुरावला, तेलगू देसम पक्ष दुरावला, शिवसेना दुरावली, अकाली दल दुरावला, जनता दल संयुक्त दुरावला, जनता दल धर्मनिरपेक्ष दुरावला… मागच्या एका तपापासून भाजपपासून अनेक मित्र पक्ष दुरावले. केंद्रातील दोनवेळा आलेली पूर्ण बहुमतातील सत्ता, अनेक राज्यांमध्ये वाढलेली कमालीची ताकद, इतर पक्षांमधून आलेले आणि स्थिरावलेले असंख्य नेते यामुळे मित्र पक्षांना संभाळून घेणे, नाराज झाल्यानंतर त्यांची […]
नाशिक : पवारांचा पक्ष म्हणजे निवडणून येणाऱ्या माणसांची मोळी आहे असे म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुन्हा एकदा शरद पवारांचा समाचार घेत टीका केली आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला मी पक्ष म्हणणार नाही असे राज ठाकरे म्हणाले. ते नाशिकमध्ये आयोजित मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत आहेत. यावेळी राजकारणात टिकायचं असेल तर, संयम महत्त्वाचा असल्याचा […]
PM Launches World’s Longest Sela TunnelIn Arunachal Pradesh : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचा आनंद घेतल्यानंतर आज (दि.9) अरुणाचल प्रदेशमधील जगातील सर्वात लांब द्वि-लेन असलेल्या ‘सेला बोगद्याचे’ उद्घाटन करण्यात आले. सेला टनल जगातील सर्वात उंच 13000 फुटांवर बनवण्यात आलेला लांब बोगदा असून, यासाठी सुमारे 825 कोटी खर्च कररण्यात […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील (Maharashtra) जागा वाटपाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या तिन्ही पक्षातील कोणता पक्ष, किती आणि कोणत्या जागा लढवणार यावर अद्यापही एकमत झालेले नाही. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit […]
नवी दिल्ली : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज (8 मार्च) आंतरराष्ट्रीय महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मूर्ती यांच्या नियुक्तीविषयी घोषणा केली. (Sudha Murthy nominated to Rajya Sabha, PM announces […]
Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ४०० पारची घोषणा केली. दरम्यान, याच घोषणेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar) मोदींवर जोरदार टीका केली. मोदी कितीही वल्गना करत असले तरी ते घाबरलेले आहे. त्यांच्यापेक्षा अमित शाह जास्त घाबरलेत, असं प्रकाश आंबेडकर […]
लोणावळा/औसा : लोकसभा निवडणुकांच्या तारखांची येत्या एक ते दोन दिवसात घोषणा केली जाणार आहे. मात्र, त्याआधीच राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याची सुरूवात स्वतःचे पक्ष फुटलेल्या ठाकरे आणि पवारांनी केली आहे. भविष्यात कुणी पुन्हा वाकड्यात गेलं तर, मला शरद पवार म्हणतात एवढं लक्षात ठेवा असा गर्भित इशारा अजितदादांचे शिलेदार सिनील शेळकेंना दिला आहे. […]
Lok Sabha elections 2024 : देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा दावा सत्ताधारी भाजपकडून (BJP) केला जात आहे. केवळ सत्ताच नाही, तर भाजपप्रणित एनडीए आघाडी 400 हून अधिक जागा जिंकेल, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सांगत आहेत. तर विरोधकही भाजपला (BJP) सत्तेतून खेचू असं सांगताहेत. दरम्यान, आता इंडिया टीव्ही-सीएनएक्सने केलेल्या सर्व्हेत इंडिया आघाडीला […]
Loksabha Election 2024 :लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) विचारपूर्वक विधान करावं, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना वक्तव्य करताना अधिक सावधान आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या […]