नगर जिल्ह्या दुष्काळमुक्त करण्याचं महायुती सरकारचं धोरण आहे. त्यामुळे सुजय विखे यांना निवडून द्या अस फडणवीस म्हणाले. ते प्रचार सभेत बोलत होते.
जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून सर्वाधिक प्रतिसाद मराठवाड्यात मिळाला. भाजपने या आंदोलनाबाबत सुरुवातीला न्यूट्रल भूमिका ठेवली होती.
राज्यात काही मतदारसंघात पार पडलेल्या मतदानाचा टक्का कमी झाल्याने महायुतीच्या नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचं टेन्शन वाढले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना त्यांचा उल्लेख 'भटकती आत्मा', असा केला होता.
देशात काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिराचे आम्ही शुध्दीकरण करणार आहोत. हिंदू धर्मातील चारही शंकराचार्यांचा या विधीला विरोध होता.
राजकारण ठीक आहे. पण, खेळातही गुजरात पाहायला लागला तर ही जनता तुम्हाला गुजरातलाच पाठवेल, असा इशारा थोरातांनी दिला.
नगरमधील सभेला संबोधित करण्यासाठी उभ्या राहिलेल्या मोदींनी नेहमीप्रमाणे त्यांच्या भाषणाची सुरूवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी अभिवादन करत मराठीतून केली
महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतीही सहानुभूतीची लाट नाही. मोदींची लाट नाही, असे विरोधक सांगत आहे. हे परंतु हे वरवरचे आहे.
बाळासाहेबांचं मोठं कर्ज आहे, असं मोदीजी तुम्ही मानता. एकतर त्यांना बाळासाहेब म्हणू नका, त्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणा, ते हिंदुहृदयसम्राट आहेत.
कोविशील्ड लस घेतलेल्यांना भविष्यात अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते अशी माहिती लस उत्पादक कंपनी AstraZeneca ने ब्रिटन न्यायालयात दिली आहे.