पुणे : माजी सहकार मंत्री आणि भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil ) यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आज (16 फेब्रुवारी) नवी दिल्लीमध्ये महासंघाच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. यात पाटील यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. पाटील यांच्या निवडीनंतर तब्बस 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच या संस्थेवर भाजपचा झेंडा […]
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे धक्कातंत्र हा आता जुना पण नेहमीचा चर्चेतील विषय राहिला आहे. आताही नुकत्याच पार पडलेल्या देशभरातील 56 जागांवरील राज्यसभेच्या निवडणुकीत या धक्कातंत्राचा प्रत्यय आला. या निवडणुकीपूर्वी भाजपचे 28 खासदार निवृत्त झाले होते. आता तेवढेच खासदार पुन्हा निवडून येणार आहेत. मात्र या 28 पैकी भाजपकडून तब्बल सात केंद्रीय मंत्र्यांसह 24 जुन्या आणि […]
मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या नावापुरत्याच भाजपच्या नेत्या राहिल्या आहेत का? त्यांच्यापेक्षा कमी क्षमता असलेले महाराष्ट्रातील नेते आमदार-खासदार होत असताना पंकजा यांनाच पक्ष दूर का ठेवत आहे, असा प्रश्न त्यांच्याही मनात येत असेल. म्हणायला त्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. पण प्रत्यक्षात त्यांना गेली पाच वर्षे साईडलाईन केल्याचे दिसून आले आहे. Rajya Sabha : “थोडं […]
Narendra Modi : देशात लोकसभा निवडणुकीचे (LokSabha Election) वारे जोरात वाहू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) लोकप्रियतेसमोर विरोधी पक्षातील नेत्यांच्या कोलांटउड्या सुरु झाल्यात. नरेंद्र मोदींची लोकप्रियता भारतातच नव्हे तर परदेशातही प्रचंड आहे. नरेंद्र मोदींनी अद्याप निवृत्तीचा कोणताही विचार केला नसला तरी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची नेहमी चर्चा होत असते. आता एका सर्व्हेक्षणात त्यांचा योग्य उत्तराधिकारी […]
पुणे : आगामी लोकसभेसाठी पुण्यातून सुनील देवधर (Sunil Deodhar) यांचे नाव चर्चेत आहे. आपल्या राष्ट्रवादी विचारांसाठी सुपरिचीत सुनील देवधर यांची समाज माध्यमांवर देखील लोकप्रियता वाढत असून, युट्यूबवरील त्यांची व्याख्याने ऐकून पुणे शहरातील नऊ वर्षांची लहानगी दुर्वा आणि नव्वद वर्षांच्या दुर्गा आजींनी खास देवधर यांची भेट घेतली. यावेळी देवधर यांनी दुर्गाबाईना साष्टांग नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर उभे राहू शकले. त्यानंतर आता पुणेकरांना देखील पुण्येश्वर मंदिर मिळालेच पाहिजे असा निर्धार भाजपचे (BJP) राष्ट्रीय नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानण्यासाठी आज (11 फेब्रुवारी) देवधर यांच्या नेतृत्वात पुण्यात ‘नमो पुणे अभिवादन बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले […]
Prime Minister Narendra Modi speech : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 17 व्या लोकसभेत केलेल्या कामांचा, योजनांचा लेखाजोखा मांडला. यावेळी ते भावनिक झाले होते. दरम्यान, यावेळी बोलतांना मोदींनी म्हणाले की, 17 व्या लोकसभेने (17th Lok Sabha) विविध विक्रम नोंदवले. या काळात केलेल्या कामामुळे अनेक […]
Bharat Ratna : कर्पूरी ठाकूर… चौधरी चरण सिंग… नरसिंह राव, एमएस स्वामीनाथन आणि लालकृष्ण अडवाणी…. मोदी सरकारच्या एका निर्णयाने हे सर्व भारताचे अभूतपूर्व रत्न बनले आहेत. त्यांना मिळालेला भारतरत्न (Bharat Ratna) हा केवळ चांगल्या कामासाठी बक्षीस, पुरस्कार किंवा प्रोत्साहन नसून त्यामागे एक मोठं राजकारण दडलेले आहे… मोदींचे राजकारण… शहांचे गणित आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 2015 मध्ये अचानक पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaj Shareef) यांच्या नातीच्या लग्नाला कसे पोहचले होते? या प्रश्नाचे उत्तर अखेरीस देशाला मिळाले आहे. आज (9 फेब्रुवारी) दुपारच्यावेळी संसदेच्या कॅन्टिनमध्ये जेवण करताना याबाबतचा किस्सा उपस्थित आठ खासदारांसह सर्वांना सांगितला. (Prime Minister Narendra Modi had lunch with MPs in […]