Ayodhya Ram Mandir : करोडो राम भक्तांची प्रतीक्षा आज संपली. ज्या सोहळ्याची अनेक दशकांपासून प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झाली. अयोध्येत रामाचे मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभे राहिले आहे. आज या मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रभू रामाला 14 वर्ष वनवासात जावं लागलं होतं. परंतु त्यांच्या भक्तांनी शेकडो वर्षांचा विरह सहन केला, असे पंतप्रधान नरेंद्र […]
अयोध्या : “मी प्रभू श्री रामाची माफीही मागतो. आपल्या प्रयत्नांमध्ये, आपल्या त्याग आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी कमतरता असावी की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. पण आज ती उणीव पूर्ण झाली आहे आणि मला विश्वास आहे की प्रभू श्रीराम आपल्या सर्वांना माफ करतील, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रभू श्रीराम मंदिर […]
छत्रपती शिवाजी महाराज यांना संन्यास घ्यायचा होता, त्यांना राज्य करायचे नव्हते. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना परत आणले, असे विधान करत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात आपल्याला श्रीमंत योगी भेटले […]
Ram Mandir : अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिरात ( Ram Mandir ) श्री राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानिमित्त देशभर विविध ठिकाणी धार्मिक, सामाजिक कार्यक्रम भक्तिमय, आनंदमय, वातावरणात निर्माण झाले आहे. त्यामध्ये असाच एक विश्व विक्रमी कार्यक्रम बाणेर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवकेंद्राच्या वतीने रविवारी (दि.21) आयोजित करण्यात आला. ‘२ दिवसांत […]
Ayodhya famous place : 500 वर्षांची प्रतीक्षा संपून रामलला आता अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) विराजमान झाले आहेत. त्यामुळे राम भक्तांच्या (Ram Mandir) आनंदाला पारावार उरला नाही. सर्वत्र जय श्री रामचा नारा घुमत आहे, संपूर्ण भारत रामभक्तीत तल्लीन झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची पूजा विधीवत पार पाडली. आता उद्यापासून म्हणजेच […]
Aditya Thackeray : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, राम मंदिर (Ram temple) उद्घाटनाचा कार्यक्रम आज पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी या सोहळ्याला बॉलिवूड, क्रिकेट आणि इंडस्ट्रीसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. दरम्यान, प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार […]
Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव भारतीय समाजाच्या परिपक्वतेची जाणीव करून देणारा आहे. ही केवळ विजयाची नाही तर नम्र होण्याचीही संधी आहे. आपले भविष्य सुंदर होणार आहे. एक काळ होता जेव्हा लोक म्हणायचे की राम मंदिर (Ram Mandir) बांधले तर आग लागेल. अशा लोकांना भारत ओळखता आला नाही. यांना भारताच्या सामाजिक जाणीवेची पवित्रता माहिती […]
What is charanamrit? : अयोध्येमध्येत आज ( दि. 22 ) भव्यदिव्य मंदिरात रामांची प्राणप्रतिष्ठा पार पडली. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) 11 दिवसांचे व्रत ठेवले होते. या दरम्यान, ते जमिनीवर झोपत होते. शिवाय रोज केवळ नारळपाण्याचे सेवन केले होते. त्यानंतर आज अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर मोदींनी गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेला उपवास चरणामृताचे सेवन […]
Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराची (Ram Mandir) सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज पवित्र मंत्रांचा ध्वनी… शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह आज प्रभू श्रीराम अयोध्या मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशानं भरून […]
Ayodhya Ram Mandir : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभू श्रीरामांची (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना महापूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. तब्बल पाच शतकांचा वनवास संपवून श्रीराम पुन्हा मंदिरात विराजमान झाल्याने संपूर्ण देशात भक्तीमय आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 5 जण गर्भगृहात उपस्थित होते. जळगाव : […]