अलिबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि. 26) शिर्डी दौऱ्यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली होती. ही टीका करताना पवारांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मंचावर उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदींच्या पवारांवरील टीकेनंतर त्यांच्यावर अनेक नेत्यांकडून टीकेची राळ उठवली जात असतानाचा आता खुद्द […]
Prakash Ambedkar Statement On Demonetisation: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात आले होते, यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), भाजपा व आरएसएसवर सडकून टीका केली आहे. आर.एस.एस व भाजप हे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. तसेच भाजप हे कधीच मराठा समाजाला […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभेपूर्वी देशातील मोठ्या राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आऊटडेटेड मोबाईल फोनचं उदाहरण देत काँग्रेसवर (Congress) जोरदार प्रहार केला आहे. 2014 पूर्वीचे सरकार हँग मोडमध्ये होते, रिस्टार्ट करूनही काही उपयोग नव्हता, बॅटरीही निरुपयोगी होती. मात्र, 2014 मध्ये देशातील […]
Sanjay Raut replies PM Modi : शिर्डीच्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले अशी टीका पीएम मोदी यांनी काल शिर्डी येथील कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या टीकेवर शरद पवार गटाचे नेते भडकले असून पुरावे सादर करत मोदींना प्रत्युत्तर देत […]
Supriya Sule on PM Modi : शिर्डीच्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले अशी टीका पीएम मोदी यांनी काल शिर्डी येथील कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या टीकेवर शरद पवार गटाचे नेते भडकले असून पुरावे सादर करत मोदीना प्रत्युत्तर देत […]
Jitendra Awhad : शिर्डीच्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले अशी टीका पीएम मोदी यांनी काल शिर्डी येथील कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या टीकेवर शरद पवार गटाचे नेते भडकले असून पुरावे सादर करत मोदीना प्रत्युत्तर देत आहेत. जयंत पाटील यांच्यानंतर […]
Jayant Patil On PM Modi : आज शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते अनेक विकासकामाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शरद पवारांनी 60 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पवारांवर टीकास्त्र डागलं होतं. यावर आता […]
Manoj Jarange On Narendra Modi: राज्यात मराठा आरक्षणाचा (Martha Reservation) प्रश्न चिघळला आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरू केले. त्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज शिर्डीत आले होते. पण राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणावर पंतप्रधान मोदी हे […]
Jayant Patil On PM Narendra Modi : किती हा विरोधाभास! शरदचंद्र पवार यांनी ६० वर्षांत शेतकर्यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती, असं म्हणत जयंत पाटलांनी (Jayant Patil) व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मोदी शरद पवार यांचे तोंडभरुन कोतुक करत असल्याचं ऐकायला मिळत आहे. दरम्यान, शिर्डीच्या […]
Nilwande Dam : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते आज निळवंडे धरणाच्या पाण्याचं जलपूजन आणि डाव्या कालव्याचं उद्घाटन झालं. डाव्या कालव्यामुळे आता नगरसह, नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम होणार आहे. या प्रकल्पामुळे अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 67 हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहेत. महाविकास […]