Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या पक्षातील नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यानंतर काही दिवसांतच खुद्द अजित पवार (Ajit Pawar) भाजपबरोबर गेले. या घडामोडींनंतर भाजपवरच टीका केली जाऊ लागली. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच सोबत […]
ICC Cricket World Cup 2023 : आजपासून (दि.5) आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023)स्पर्धेला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड(New Zealand) यांच्यात आज पहिली लढत होत आहे. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होण्याआधीच बीसीसीआयचे (BCCI)सचिव जय शाहा (Jai Shah)यांनी […]
Icc World Cup 2023 : आयसीसी वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची ‘ओपनिंग’ 5 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून सुरु होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी संपूर्ण तयारी झाली आहे. (World Cup) एकूण यामध्ये 10 संघ सामील असणार आहेत. (Icc World Cup 2023) हा वर्ल्ड कपचा थरार 45 दिवस रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगणार […]
Devendra Fadnvis on Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) कुठेही गेले तरी गर्दी असते, पण शरद पवारांचं(Sharad Pawar) भाषण केरळमध्ये ठेवलं तर कोण येणार, असा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis)) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar)) यांना लगावला आहे. पुण्यात आज कार्यकर्ता मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य […]
PM Narendra Modi : जी-20 शिखर परिषदेनंतर आता यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या(Republic Day) कार्यक्रमासाठी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन(Joe Biden) हे प्रमुख पाहुणे असणार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी प्रजासत्ताक दिनासाठी जो बायडेन यांना आमंत्रित केले आहे. यासंदर्भात अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी(Eric Garcetti) यांनी माहिती दिली आहे. US President Joe Biden has been invited […]
लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, भगतसिंह कोश्यारी, आनंदीबेन पटेल. भाजपची एकेकाळची बडी नावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपर्यंत पोहचविण्यात या नेत्यांचा मोठा रोल होता. पण कालांतराने हे नेते भाजपच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडत गेले आणि नंतर मार्गदर्शक मंडळात यांचा समावेश झाला. कारण होतं या नेत्यांनी वयाची पूर्ण केलेली पंचाहात्तरी. आता याच नेत्यांच्या यादीत […]
Happy Birthday PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज वाढदिवस आहे. विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून उदयास आलेल्या पीएम मोदींचा वाढदिवस अगदी भव्य दिव्य असा साजरा करण्याचा संकल्प भाजपाने (BJP) सोडला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात विश्वकर्मा […]
PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day 2023) देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींचे भाषण दीड तास चालले. भारत, विश्व, परिवारजन आणि संकल्प – हे शब्द पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सर्वाधिक वापरले. पंतप्रधानांच्या भाषणात ‘भारत’ सर्वाधिक उल्लेख पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ‘भारत’ शब्दाचा सर्वाधिक 110 वेळा […]
PM Modi Speech : देशाचा स्वातंत्र्यदिन (Independance Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Speech) यांच्या हस्ते आज सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंत देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक नव्या योजनांची घोषणा केली. यावेळी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या लोकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केले. देशासाठी माझी […]
PM Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींच्या मानसिक स्थितीबद्दल अगोदरच माहिती आहे. त्यांना झोपेतही मोदीच दिसतात. पण कॉंग्रेस एकाच गोष्टीला वारंवारं लॉन्च करतात. पण प्रत्येक वेळी ते फेल होतात. असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तसेच त्यांचं मोहब्बत दुकान नाही तर लूटीचं दुकान खोटे अश्वासनं आहेत. त्यामुळे लोकांना हे तिरस्काराचं दुकान वाटत आहे. […]