Navi Mumbai Metro: नवी मुंबईतील बहुप्रतिक्षित मेट्रोला अखेर मुहूर्त मिळाला आहे. नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर आहेत, तेव्हाचं मेट्रोचं लोकार्पण करण्यात येणार आहे. यासंदर्भात मेट्रो व्यवस्थापनाकडून सिडकोला पत्र देण्यात आले आहे. या पत्रात मेट्रो व्यवस्थापनाने मेट्रोचे सर्व काम पूर्ण झाले […]
Mahua Moitra : तडाखेबाज भाषणांसाठी प्रसिध्द असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात रोख रक्कम घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना टार्गेट करण्यासाठी त्यांनी इतर व्यावसायिकांकडून पैसे घेतले आहेत, असा आरोप जप खासदार […]
Mahua Moitra : आपल्या तडाखेबाज भाषणांनी प्रसिध्द असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात रोख रक्कम घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना टार्गेट करण्यासाठी त्यांनी इतर व्यावसायिकांकडून पैसे घेतले आहेत, असा आरोप जप […]
Narayan Rane on sharad pawar : इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे (Israel-Palestine War) पडसाद जगभर उमटत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांनी इस्रायलला समर्थन केलं. तर देशातील काही संघटना आणि राजकीय पक्षांनी पॅलेस्टाईची बाजू घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही पॅलेस्टाईनची बाजू घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर टीका […]
Ram Shinde : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या 26 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi)येथे येणार आहे. दरम्यान देशातील मोठ-मोठे नेतेमंडळी यांचे दौरे हे नेहमी उत्तरेकडेच, मोठे कार्यक्रम हे देखील उत्तरेकडेच झाले, देशाचे राष्ट्रपती (President Of India)आले तेदेखील उत्तरेकडेच, उत्तर हा जिल्ह्याचाच एक भाग आहे मात्र सगळे नेतेमंडळींचा दौरा उत्तरेकडेच यावरून आमदार राम शिंदे […]
शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 ऑक्टोबर रोजी अहमदनगर दौऱ्यावर येत आहेत. मोदी यांच्या या दौऱ्यात जिल्ह्यातील निळवंडे धरणाचा लोकार्पण सोहळा, शिर्डी देवस्थानमधील दर्शन रांगेचा प्रारंभ, रुग्णालयाचा समारंभ, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विभागाचे भूमिपूजन आदी कार्यक्रम नियोजित आहेत. आगामी लोकसभा निवडणुकींच्या दृष्टीने मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. (Prime Minister Narendra Modi […]
नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या एशियन गेम्समध्ये भारताने जवळपास 107 पदकांची लयलूट केली. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 655 खेळाडूंसह भाग घेतला होता. दर चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा 2022 मध्ये होणार होती, परंतु कोविड-19 मुळे ती एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. (Congress criticized the […]
Chandrakant Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) जगात भारताचं स्थान निर्माण केलं, तरीही देशाला युनोचं सदस्यत्व मिळालं नाही. आणखी काही काळ भारताला संघटनेबाहेर ठेवल्यास मोदी नवी युनो (UNO) स्थापन करतील. मोदींनी कोविड दरम्यान 60 देशांना लस आणि अन्नधान्य देऊन मदत केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली हे ६० देश नव्या युनोचे सदस्य होण्यासाठी सज्ज […]
Urvashi Rautela Phone: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rotaila) काल रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना पाहण्यासाठी गेली होती. यादरम्यान उर्वशीसोबत एक मोठी घटना घडली. उर्वशीचा आयफोन स्टेडियममध्ये कुठेतरी हरवला होता. याची माहिती तिनेच आता सोशल मीडियावर दिली आहे. 24 कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला काल रात्री उर्वशी रौतेला भारत आणि […]
मुंबई : ऑलिम्पिक 2036 च्या आयोजनाची भारताला संधी मिळाल्यास कुठलीही कसर सोडणार नाही, कारण हे 140 कोटी भारतीयांचे स्वप्न आहे, असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच भारताची दावेदारी जाहीरपणे सादर केली आहे. ते मुंबईत ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलत होते. 2036 च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी अद्याप निविदा प्रक्रिया सुरू झालेली नाही, मात्र पंतप्रधान मोदी यांच्या या […]