शिवसेना वाढायला मुंबईत कारणीभूत कोण होतं, हे कधी कुणी सांगितलं नाही. शरद पवार कुणाशी बोलले. पवारांनी विरोध का केला?
खासदार शरद पवारांमुळे नरेंद्र मोदी तुरुंगात जाता जाता वाचले असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी आपल्या नरकातला स्वर्ग पुस्तकातून केला आहे.