Sanjay Raut on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला (Kalaram temple) भेट दिली. याआधी त्यांनी नाशिकमध्ये रोड शोही केला. मात्र, मोदींच्या या दौऱ्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावून स्थानबध्द केलं. शिवाय, मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ब्र ही […]
PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक शहरातील (PM Narendra Modi) रोड शो, रामकुंडावर जलपूजन, काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मोदींनी युवा महोत्सवाला हजेरी लावली. येथे त्यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. आई-बहिणीवरून अपशब्द वापरू नका. अशा प्रकारांविरुद्ध आवाज उठवा. आधी हे प्रकार बंद करायला हवेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित […]
नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरु प्रा.संजीव सोनवणे यांच्या हस्ते पार पडलेला ‘श्रीराम मंगल अक्षदा कलश’ स्वागत आणि पूजनाचा कार्यक्रम वादात सापडला आहे. विद्यापीठाच्या नाव यशवंतराव चव्हाण यांच्या नावावरुन आहे, विद्यापीठ की धर्मपीठ’ असे म्हणत या कार्यक्रमावर पुरोगामी विचारवंतांनी सडकून टीका केली आहे. (Shri Ram Mangal Akshada Kalash’ reception and worship […]
Nashik News : नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीचा आलेख वाढत (Nashik News) चालला आहे. राज्यभरात गाजलेलं ललित पाटील ड्रग्ज प्रकरण. तसेच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नदीत सापडलेलं कोट्यावधींचं ड्रग्ज. बंद पडलेल्या कारखान्यांची तपासणी अशा अनेक घटना चर्चेत राहिल्या. एकूणच नाशिक शहरातील गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली. या मोहिमेत नागरिकांचंही सहकार्य मिळालं तर बरं असा विचार […]