राज्यसभेचे काय बोलता मी लोकसभा सोडली. मी नाराज नाही असे राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळांनी स्पष्ट केले.
4 जूनला लोकसभेच्या निकालानंतर आपल्याला लोक बंदुका घेऊन दिसतील. ताकदवर लोक बंदुकीचा धाक दाखवतील. - इम्तियाज जलील
नाशिकमध्ये एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. तब्बल तीस तास ही कारवाई सुरू होती.
मोदींची मी 15 मिनिटे वाट पाहिली पण ते कांद्यावर बोललेच नाहीत म्हणूनच घोषणा दिली असल्याचं किरण सानप यांनी स्पष्ट केलं.
एक फतवा निघाला की विरोधकांकडे 90 टक्के मतदान होतं, तुम्ही मोदींसाठी सुस्ती सोडा, या शब्दांत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी साद घातलीयं.
आपापसांतल्या अडचणींवरुन सुरु असलेला संशयकल्लोळ थांबवा अन् हेमंत गोडसे यांना निवडून द्या, अशी साद छगन भुजबळ यांनी नाशिककरांना घातलीयं.
संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
ही नोटीस नेमकी कोणत्या कारणासाठी बजावण्यात आली आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
नाशिक महानगरपालिकेत भूसंपादनाच्या नावाखाली तब्बल ८०० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
आश्वासन देऊनही विजय करंजकर (Vijay Karanjkar यांना लोकसभेचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे करंजकरांनी बंडांचं निशान फडकवलं.