कांदा दिर्घकाळ टिकविणे. शेतकऱ्यांना रास्त दर उपलब्ध करुन देण्यासाठी सदर योजना राबविली जाते.
Nashik Vidhan Parishad मध्ये शिक्षकांबरोबरच राजकीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने याला कुठेतरी पक्षीय वळण प्राप्त झाले आहे
Nashik Teacher Constituency मध्ये चांगली चुरस निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. ही निवडणूक आरोप-प्रत्यारोपाने चर्चेचा विषय बनली आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महाराष्ट्रात तर महाविकास आघाडी भाजपला जोरदार धक्का देताना दिसत आहे.
Sandeep Gulave यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. सुभाष देसाई आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षात प्रवेश झाला.
डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेकजन त्यात जखमी देखील झाले आहेत.
नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) ईव्हीएम मशीनला हार घातला. त्यामुळं शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पाचव्या टप्प्यासाठी आज 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 49 जागांवर मतदान होत आहे.
शांतिगिरी महाराज काही दिवसांपूर्वीपर्यंत भाजप किंवा शिवसेनेकडून नाशिक मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी उत्सुक होते.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढविणार