नाशिक : वेरुळच्या जनार्धन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज (Swami Shantigiri Maharaj) यांनी नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एकनाथ रंगमंदिरात जय बाबाजी भक्त परिवार मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. त्यासोबतच औरंगाबादसह आठ लोकसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. […]
नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नाशिकमध्ये (Nashik) मोठे फेरबदल केले आहेत. विजय करंजकर यांच्याजागी आता सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर करंजकर यांची लोकसभा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे करंजकर यांची लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. (In Nashik, Sudhakar […]
Loksabha Election 2024 : देशासह राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीची ( Loksabha Election 2024 ) रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये युती आणि आघाडी यांच्यातील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपांच्या फॉर्म्युल्यावर सध्या चर्चा सुरू आहेत. महायुतीमध्ये मात्र अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या उमेदवारासाठी आग्रही मागणी दिसत आहे. यामध्येच नागपूरमधील रामटेक आणि नाशिक मतदारसंघांमध्ये भाजपकडून शिंदे गटाची कोंडी करण्याचा […]
Chhagan Bhujbal on Manoj Jarange: राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा समाज व ओबीसीमध्ये संघर्ष पाहिला. त्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange/strong>) व अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे एकमेंकावर थेट आणि जहरी टीका करत होते. मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मिळाल्यानंतर भुजबळ व जरांगे एकमेंकावर तुटून पडत […]
नाशिक : अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक नजन (वय 40) यांनी स्वतःवर झाडत आत्महत्या केली आहे. आज (20 फेब्रुवारी) सकाळी ड्युटीवर असताना स्थानकातील केबिनमध्येच त्यांनी स्वतःच्या सर्विस रिवॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. नजन यांच्या आत्महत्येने पोलिस आयुक्तालयात (Nashik Police) […]
Hemant Godse Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे Hemant Godse Accident यांच्या गाडीला दिल्लीमधील (Delhi)बी.डी.रोडवर भीषण अपघात(accident) झाला आहे. या अपघातामध्ये खासदार गोडसे यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये खासदार गोडसे हे थोडक्यात बचावले आहेत. हा अपघात नेमका का घडला? याचं कारण मात्र अद्यापही समोर आले नाही. हा अपघात इतका भीषण होता […]
नाशिक : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा रिलायन्स उद्योग समुह (Reliance Industries Group) आता पान पासंद चॉकलेट, चोको क्रीम आणि कॉफी ब्रेक टॉफीचीही विक्री करणार आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने (Reliance Consumer Products) महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक असलेली ‘रावळगाव शुगर कंपनी’ (Rawalgaon Sugar Company) खरेदी केली आहे. रिलायन्स कंझ्युमर […]
Manoj Jarange Slam Chhagan Bhujbal: गेल्या 2 दिवसांपासून दौरा सुरू आहे. आज नाशिक जिल्ह्यात आहे,देवीचे देखील दर्शन घेणार आहे.बालेकिल्ला कुणाचा नसतो, (Nashik News) नाशिक जिल्हा जनतेचा बालेकिल्ला आहे. 10 तारखेला उपोषण करणार आहे.2001च्या कायद्यात दुरुस्ती करून अधिसूचना काढली.येत्या 15 तारखेला जे अधिवेशन होणार आहे, त्या अधिवेशनात अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे यासाठी 10 तारखेपासून उपोषण करणार […]
Nashik : नाशिकमध्ये (Nashik) महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मोठं पाऊल उचलत महिलांना शारीरिक किंवा मानसिक त्रास देणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. गेले दोन दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांकडे एका 24 वर्षीय मुलीने व्हाट्सअपवर मेसेज करत तिला एक मुलगा त्रास देत असल्याची माहिती देत मदतीचा आवाहन केलं. त्यामध्ये तिने […]