PM Modi in Maharashtra Nashik Speech : पंतप्रधान मोदी (PM Modi) आज (12 जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यामध्ये नाशिक येथून त्यांच्या या दौऱ्याला सुरूवात झाली आहे. याठिकाणी ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरूवात केली. त्यांनी मराठीमधून राजमाता जिजाऊंना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीने […]
PM Modi : आगामी निवडणुकांसाठी भाजप आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये आता पंतप्रधान मोदी हे उद्या 12 जानेवारीला 27 व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाला हजेरी लावणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते नाशिकमध्ये तपोवन येथील मैदानावर होणार आहे. Sharad Pawar अन् अजित पवार आज एका व्यासपीठावर; अजितदादा पुन्हा एकत्र […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) आज (8 जानेवारी) नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शिंदे यांच्यासमोर गोंधळ घातल्याचे पाहायला मिळालं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांनी केली. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भेटीची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शिंदे यांना भेटण्यासाठी मज्जाव केला. […]
येत्या 22 आणि 23 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन, गोदा तटावर महाआरती, पदाधिकाऱ्यांचे शिबिर आणि जाहीर सभा अशा सगळ्या भरगच्च कार्यक्रमातून ते दोन दिवस नाशिक मतदारसंघात पुन्हा मोर्चेबांधणी करणार आहेत. तर त्याचवेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही इथून चाचपणी सुरु केली आहे. […]
Nashik : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये (Yashwantrao Chavan Maharashtra Open University)अक्षता कलश पूजनावरुन (Kalash Pujan)झालेला वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. या कार्यक्रमाचे परिपत्रक काढणारे प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील (In-charge Registrar Bhatuprasad Patil)यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. असं असलं तरीदेखील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे(Chancellor Prof. Sanjeev Sonwane) यांनी या […]
Petrol Shortage Maharashtra : ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (Transport Association)संपावर तोडगा निघाला असल्याची माहिती नाशिकचे (Nashik) जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma)यांनी माध्यमांना दिली आहे. आज मंगळवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि टँकर आणि ट्रक चालक, (Truck drivers strike)मालक यांच्या यांच्यात बैठक झाली. आपसात झालेली चर्चा सफल झाली असून त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर […]