Russia Pakistan : रशियाने स्पष्ट केले आहे की ब्रिक्स संघटनेत (BRICS) सहभागी होण्यासाठी पाकिस्तान करत असलेल्या (Pakistan) प्रयत्नाचे आम्ही समर्थन करू. व्यापार आणि सांस्कृतिक सबंधांना प्रोत्साहन देऊन आपसातील संबंध अधिक मजबूत करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. रशियाचे (Russia) उपपंतप्रधान अलेक्सी ओवरचूक दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांची […]
नाटो संघटनेच्या संमेलनाला अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन शहरात सुरुवात झाली आहे. या समिटमध्ये नव्या सदस्य देशाचे स्वागत होणार आहे.
नाटो संघटनेच्या महासचिवपदी नेदरलँड्सचे माजी पंतप्रधान मार्क रुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नॉर्वेने म्हटले आहे की या महिन्याच्या अखेरपर्यंत रशियन पर्यटकांना देशात येण्यास बंदी घातली जाईल.
China New Global Security Initiative Programme : चीनने बेल्ट अँड रोड प्रकल्पानंतर आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती (China) घेतला आहे. ग्लोबल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह असे या संभावित प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पाची माहिती चीनचे परराष्ट्र मंत्री ले येचुंग यांनी मागील आठवड्यात दिली होती. या जागतिक सुरक्षा उपक्रमाची तुलना अमेरिकेच्या नेतृत्वातील नाटोशी केली जात आहे. नाटो या […]
NATO Decision Amid Russia Ukraine War : दोन वर्षे होत आली तरीही रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील युद्धाचा निकाल लागलेला नाही. युद्ध सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे. रशियाचा कट्टर शत्रू म्हणून ओळखली जाणारी नाटो (NATO) संघटना. या संघटनेतील सदस्य देशांनी मोठा सैन्य अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या वाढत्या आक्रमणाला […]