माझं मोहोळ उठलं तर ठाकरे आणि शरद पवारांना सभा घेणं पण अवघड होईल त्यामुळे त्यांनी माझ्या नादी लागू नये असा थेट दम राज ठाकरेंनी दिला आहे.
लोकसभेनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुलं वाजणार आहे. या रणसंग्रामासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, यश साने, ,पंकज भालेकर, राहुल भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. गणपत गायकवाडांना मतदानाची परवाणगी मिळाली आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगतले की, आपण पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मलाही तशापद्धतीच्या संधी होत्या. अनेक पक्षांकडून ऑफर आल्या होत्या, मात्र त्या स्विकारल्या नाही.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या बारामतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यादेखील शपथ घेणार आहेत.
ठाकरे आणि पवारांना लोकांची सहानुभूती असल्याने मविआला राज्यात 32 ते 35 जागांवर विजय मिळू शकतो
पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील” अशी मोठी ऑफर मोदींनी पवारांना दिली होती.
एकीकडे नरेंद्र मोदी शरद पवारांवर प्रचारसभांमधून टीकेची झोड उठवत असल्याने राजकारण तापले आहे. या तापलेल्या वातावरणातच आता मोदींनी शरद पवारांना मोठी ऑफर दिली आहे.
Bhushan SinghRaje Holkar Will Joing Sharad Pawar Party : पक्ष फुटल्यानंतरही शरद पवार (Sharad Pawar) यांनी गेल्या काही दिवसांपासून बेरजेच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडे अनेक बडे नेते त्यांच्या पक्षात दाखल झालेत. नुकतेच माढ्याचे मातब्बर नेते धैर्यशील मोहिते पाटलांनी (Dhairyashil Mohite) शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर आता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे गजेंद्रसिंहराजे […]