Uddhav Thackeray Palghar Sabha: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पालघर येथे महायुतीच्या उमेदवार भारती कामडी यांच्यासाठी सभा घेतली. या सभेत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींचे नाणे चालणार नाही. महाराष्ट्रात ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाणे चालणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे […]
amit-shah-address-election-rally-in-nanded-attack-on-sharad-pawar-udhav-thackeray: लोकसभा निवडणुकीसाठी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विदर्भानंतर नांदेडमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतली. या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धवसेनेची शिवसेना नकली आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी नकली आहे. त्यांच्याबरोबर अर्धी राहिलेला काँग्रेस (Congress) पक्ष आहे. हे तिघे मिळून महाराष्ट्राचा काय […]
Baramati Lok Sabha: बारामती लोकसभेच्या उमेदवारांचे चित्र अखेर आज स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे राज्याला आता नणंद-भावजय यांची राजकीय लढत बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे आजच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर लगेच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील […]
Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar)आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांचे आभार मानले. त्याचवेळी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही […]
Sharad Pawar Vs Mahadeo Jankar महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा (Sharad Pawar) डाव हा अखेरचा डाव असतो, असे समजले जाते. काही पत्ते हातात ठेवूनच ते खेळ्या करत असतात असाही त्यांच्याबद्दचा समज आहे. मात्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांच्याकडून त्यांचा कात्रजचा घाट झाल्याचे दिसून येत आहे. आता हा कात्रजचा घाट म्हणजे जायचे एकीकडे पण […]
Loksabha Elections 2024 : आगामी निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. त्यात महायुती असो की, महाविकास आघाडीच्या देखील बैठकांवर बैठका होऊनही जागावाटपाचं भिजत घोंगड कायम आहे. मात्र असं असलं तरी तीन उमेदवारांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत जाण्याच्या […]
पुणे : काँग्रेसला मोठा धक्का दिल्यानंतर आता भाजप शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, भाजपमध्ये मी स्वतः, रोहितसह अनेकजण जाणार याची चर्चा असते. पण भाजपकडे 200 आमदार 500 खासदार एवढा […]
मुंबई : शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे आधारवड म्हणून ओळखले जातात. पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांकडे (Ajit Pawar) गेल्यानंतर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आले आहे. त्यानंतर आता पवार गटाकडून निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हासाठी तीन पर्याय देण्यात आले आहे. यात कपबशी, वडाचं झाडं आणि शिट्टी या चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आता पवारांना […]
Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar on Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गट (Sharad Pawar) एकमेंकावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार (Nationalist Congress […]
Maharashtra Politics : काका मला वाचवा, हे वाक्य प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे. काकानेच टाकलेल्या डावापासून सुटका करण्यासाठी काकाचेच पाय धरण्याची वेळ येते, असे या वाक्यातून दिसून येते. पण सध्याच्या राजकारणात अनेक पुतणे आपल्या काकांवर भारी पडत असल्याचे चित्र आहे. भाऊबंदकीची भांडणे अनेक कुटुंबाला नवीन नाहीत. सत्ता आणि राजकारण आले की ही भाऊबंदकी उफाळून येतेच. […]