- Home »
- NCP Sharad Pawar
NCP Sharad Pawar
शिरूरमधील बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा तापला; महेबुब शेख यांची थेट निवडणूक आयुक्तांकडे तक्रार
Shirur Fake Voter Registration : शिरूरमधील बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा आता राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांपर्यंत पोहोचला आहे.
पुणे विधानभवनात शक्तीप्रदर्शन; हर्षदा देशमुख-जाधव यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल!
Harshada Deshmukh Jadhav: पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला.
दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शरद पवारांची मोठी एन्ट्री; सरकारच्या घोषणांनंतर बैठकीत घेतला मोठा निर्णय
Sharad Pawar : दुष्काळी मदत अपुरी असल्याचं सांगत शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी सरकारनं तातडीनं नव्या उपाययोजनांबद्दल केली सूचना.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात काय घडतय; सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती तात्पुरती रद्द
यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व प्रवक्ता पदांच्या नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत बरखास्त करण्यात आल्या आहेत.
सांगली जिल्हा परिषदेत जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या संगीता पाटील
जयंत पाटील यांच्या रणनीतीमुळे आघाडीची गणितं अचूक जुळून आली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली.
पुण्याचा गड राखण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश; जिल्हा परिषद निवडणुकीचा एक्झिट पोल काय सांगतो?
मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंतिम चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा कधी अन् कुणामध्ये झाली?, वाचा, A टू Z स्टोरी
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्चेला कधी आणि केव्हा सुरूवात झाली याबाबतची महत्वाचा घटनाक्रम आता समोर आला आहे.
काल सुप्रिया सुळे आज प्रफुल्ल पटेल अन् तटकरे अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय शिजतय?
काल सुप्रिया सुळे आणि आज प्रफुल्ल पटेल सुनिल तटकरे अमित शहांना भेटले. या भेटींवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
निवडणुकीसाठी ३० कोटींचे कर्ज द्या; शरद पवारांच्या प्रवक्त्यानं थेट धाडलं जागतिक बँकेकडे लेटर
आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग १७ मधून नगरसेवकपदासाठी उमेदवारी जाहीर केलेले पाटील यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Video : जयंत पाटलांचा पवार-ठाकरेंबद्दल गोड प्रश्न; फडणवीसांच्या फोडणी देत उत्तराने ‘राजकीय’ ठसका
पवार आणि ठाकरेंबद्दल प्रश्न विचारल्यानंतर जयंत पाटलांनी फडणवीसांना गेल्या काही वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या पक्षफोडीचा मुद्दा उपस्थित केला.