NCP Sharad Pawar party Symbol : शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह गेल्यानंतर आता निवडणूक आयोगाने नवीन नाव दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव निवडणूक आयोगाकडून बहाल करण्यात आलं आहे. दरम्यान, पक्ष चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर शरद पवार गटाकडून आज तीन नावे आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडून मागणी केली होती. […]