चिपळूण : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव (Prashant Yadav) यांनी आज (2 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (NCP) यादव हे उमेदवार असतील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, यादव यांच्या रुपाने पवार […]
Chagan Bhujbal : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी भुजबळांवर (Chagan Bhujbal) भाजपमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा केल्यानंतर भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की, ‘दमानियांना ही माहिती कशी मिळाली? हे मला माहित नाही. तसेच मला कुठल्याही पदाची हौस नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी कोणतीही घुसमट सध्या पक्षात होत नाही.’ […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याचा मोठा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी केला आहे. भुजबळ यांना त्यांच्या पक्षाचा ओबीसी समाजाचा चेहरा बनविण्याचा भाजपचा डाव आहे, असेही त्या म्हणाल्या. ‘एक्स’वर पोस्ट करुन त्यांनी हा दावा केला आहे. (Social activist Anjali Damania […]
फलटण : रणजितसिंह नाईक-निंबाळकर चुकून झालेले खासदार आहेत. सातारा आणि माढ्याला लागलेले गालबोट आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना तिकीट मिळाले नाही तर तुम्हालाही तिकीट मिळून देणार नाही, असा स्पष्ट इशारा विधान परिषदेचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar ) यांनी दिला आहे. ते फलटण तालुक्यातील कोळकी […]
Rohit Pawar News : बारामती अॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीककडून चौकशी सुरु आहे. अशातच अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी काहीतरी गडबड म्हणूनच चौकशी होत असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुनावलं आहे. अजित पवार यांचीची चौकशी झाली असल्याचा टोला रोहित पवार यांनी अनिल […]
Jayant Patil News : मोदी सरकारकडून आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. या अर्थसंकल्पावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक टीका केली आहे. अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरात काहीच पडलं […]
मुंबई : बारामती. हे गावाचे नाव जरी काढले तरी दुसरे नाव येते ते शरद पवार (Sharad Pawar) यांचे. शरद पवार यांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग अशा वेगवेगळ्या माध्यमातून बारामती (Baramati) उभी केली. बारामतीला बालेकिल्ला तयार केले. पण 90 च्या दशकात ते दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले आणि त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची आज (1 फेब्रुवारी) पुन्हा ईडी चौकशी होत आहे. गत चौकशीवेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष कार्यालयात उपस्थित राहत नातू रोहित पवार यांच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला होता. मात्र आज त्यांच्या अनुपस्थितीत शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) […]
Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत अधिसूचनाही काढली. त्यानंतर आज (31 जानेवारी) जरांगे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, अशाप्रकारे चॅलेंज देऊन आणि ओबीसी बांधवांच्या सभा घेऊन भुजबळ राजकीय पोळी भाजत आहेत. भुजबळ […]
मुंबई : सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदारांना मिळणाऱ्या निधीची मुद्दा महाराष्ट्रात कायमच चर्चेचा असतो. सत्ताधारी आमदारांना भरघोस निधी मिळतो, मात्र विरोधी पक्षातील आमदारांना निधी मिळत नाही असा आरोप केला जातो. आता पुन्हा एकदा हा वाद तापण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेकडून (BMC) मुंबईतील सर्वपक्षीय 36 आमदारांपैकी सत्ताधारी 21 आमदारांना कोट्यावधींचा निधी तर विरोधी पक्षातील 15 आमदारांना […]