- Home »
- NCP
NCP
सुहास बाबर यांना स्वकीयांचाच धोका… पडळकर-पाटलांची जोडीच करणार कार्यक्रम?
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या सुहास बाबर यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय विभुते उमेदवार असणार?
विनोद तावडेंचा पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव; शरद पवार गटाच्या नेत्याशी बंद दाराआड खलबत
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि 32 शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार?
शिंदे सरकारचं वाढणार टेन्शन, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; आजच करणार मूक आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आज सकाळी ठाणे येथे मूक आंदोलन करण्यात येणार आहे.
पुण्यात राष्ट्रवादीच्या मोठ्या हालचाली; इच्छुकांच्या चाचपणीसाठी मागवलेत अर्ज
पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडूनही अर्ज मागवण्यात येत आहेत, असे प्रशांत जगताप म्हणाले.
Ground Zero : कुल-थोरात जोडीचं राजकारणच संपणार? दौंडमध्ये तिसऱ्या भिडूचा उदय
दौंडमध्ये भाजपच्या राहुल कुल यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण असणार?
Ground Zero : अनिल भाईदास पाटलांना घरी बसवणार? पवारांचा कडेकोट बंदोबस्त
अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भाईदास पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोण उमेदवार असणार?
Ground Zero : सुहास कांदेंचा डाव, निवडणुकीपूर्वीच ‘भुजबळ’ क्लिन बोल्ड!
नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या सुहास कांदे विरुद्ध शिवसेना (UBT) च्या गणेश धात्रक यांच्यात लढत होऊ शकते.
महायुतीत कोंडी, नगरचा भाजप नेता फुंकणार तुतारी; शरद पवारांच्या भेटीनंतर चर्चा तर होणारच..
नगर जिल्ह्यातील कोपरगाव मधील भाजप नेता लवकरच तुतारी हाती घेण्याच्या शक्यतांनी राजकारणात जोर धरला आहे.
Ground Zero : बीडमध्ये ‘क्षीरसागर बंधू’ भिडणार; मराठा मतांवर ज्योती मेटेंची नजर
बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्यात लढत होणार आहे.
पंतप्रधानांच्या प्रसिद्धीचा दिखावा नडला अन् शिवरायांचा पुतळा कोसळला; शरद पवार गट भाजपवर संतापला
पंतप्रधानांच्या प्रसिद्धीचा दिखावा नडला अन् शिवरायांचा पुतळा नाहीतर महाराष्ट्रधर्म पडला असल्याची खोचक टीका शरद पवार गटाकडून करण्यात आलीयं.