NCP News : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं काय होणार? असा प्रश्न विचारला जात होता. राष्ट्रवादी आमदार (NCP News) अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर दोन्ही गटांची सुनावणी झाली. मात्र अजित पवार गटाकडून आणखी वेळ मागितल्याने सुनावणी लांबणीवर पडली आहे. नार्वेकर यांनी नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहेत त्यानुसार […]
Mumbai North East LokSabha Constituency: प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)-काही लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election 2024) कायमच वेगळा निकाल लागतो. प्रचंड अनिश्चतेता असलेला मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई (Mumbai North East LokSabha Constituency) मतदारसंघ आहे. लाट असो नसो प्रत्येक निवडणुकीत विद्यमान खासदाराला (Members of Parliament) घरी पाठवणारा हा मतदारसंघ आहे. खरंतर भाजप (BJP) […]
मुंबई : आगामी काळात राज्यात लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही या निवडणुकांसाठी आता तयार सुरू केली आहे. दरम्यान, आपल्या घड्याळाची टिकटिक घराघरात वाजण्यासाठी तयारीला लागा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केलं. Share Market : […]
Karuna Munde : शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा मुंडे (Karuna Munde)यांनी, मी बीड सोडावं म्हणून 2 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडेंच्या गुंडाने मला मारलं. तेव्हा धनंजय मुंडे तिथे होते. तसेच अशा महाराष्ट्रातील जनतेशी देणं घेणं नसलेल्या लोकांना तुम्ही मंत्रिमंडळात का घेतलं? असा गंभीर आरोप कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर करत देवेंद्र फडणवीस आणि भाजपला राष्ट्रवादीच्या अजित पवार […]
Ajit Pawar On Nana Patole : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) व्यक्तिगतपणे टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवारांच्या वयाच्या मुद्द्यावरुन अजित पवार (Ajit Pawar) सडकून टीका करीत असतात. त्यावरुन काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी अजित पवार यांना खोचक सल्ला दिला होता. जसं तुम्ही शरद […]
Ravikant Rathod : शरद पवार गटाचे नेते रविकांत राठोड (Ravikant Rathod ) यांनी शरद पवारांनी जर आपल्याला संधी दिली. तर प्रीतम मुंडेंनी बहिण म्हणून बंजारा कुटुंबातील सर्वसामान्य तरुणाला म्हणजेच राठोड यांना पुढे येऊ द्याव असा आवाहन केलं. तसेच यावेळी त्यांनी प्रीतम मुंडेंना निवडणून आणण्याचं अश्वासन देणाऱ्या धनंजय मुंडेंनाही सल्ला दिला आहे. सामान्य कार्यकर्ता ते आदित्य […]
मुंबई : राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची मुख्य प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेश पाटील (Umesh Patil) यांची नियुक्ती केली आहे. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीची बंडाळीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे महिला प्रदेशाध्यक्षपदी तर […]
Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना ऑफर देण्याचा प्रयत्नांत असल्याच्या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, दादांची पवार साहेबांच्या वयावर टीका पण भाजप 80 वर्षांच्याच शिंदेंना ऑफर देत आहे. बॉक्स […]
Jitendra Awahad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) आत्तापर्यंत अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेले आहेत. प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता पुन्हा ते चर्चेत आले आहेत. नागपुरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी न्यायव्यवस्थेबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरदूत न करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला, याचं वाईट वाटतं असल्याचं […]
पंढरपूर : राज्य सहकारी बँकेचे 430 कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखविले आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने जी काही अचानक इथेनॉल बंदीचा निर्णय घेतल्यामुळे 3800 रुपयांची साखर 3400 रुपयांवर आली. चारशे रुपयांचा गॅप पडल्यामुळे बँकेला जे काही पैसे जाणार होते ते कमी जाणार आहेत. […]