Ajit Pawar : ‘ज्यांनी माझ्या नावाची पाटी काढली त्याला अजित पवारनेच (Ajit Pawar) महापौर केलं. त्याला पक्षातलं कुणीच पाठिंबा देत नव्हतं. त्याला अध्यक्ष करण्यासाठी देखील मीच पुढाकार घेतला. माझ्याकडे आजही त्यांचा राजीनामा आहे. मी जे बोलतो ते खरं बोलतो. खोटं बोलून लोकांची दिशाभूल मला करायची नाही. तो राजीनामा मी ठेऊन घेतला. जयंतरावांनाही मी म्हटलं की […]
पुणे : “अशोक बापुंसारखे कार्यकर्ते व नेते सोबत असणे ही पवार साहेबांची ताकद आहे. सत्तेपुढे न झुकता पडेल ती किंमत देण्याची मानसिकता त्यांची आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते शिरूरमध्ये ‘विजय निश्चय मेळाव्या’त बोलत होते. (Nationalist […]
Jitendra Awhad replies Dhananjay Munde : निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे सोपवलं. या निर्णयानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) अजित पवार गटावर सडकून टीका करतात. आताही त्यांनी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव घेत अजितदादांवर निशाणा साधला […]
Jitendra Awhad : मनगट आमच्याकडेच फक्त घड्याळाची चोरी झाली असल्याचा घणाघात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करीत अजित […]
Amol Mitkari News : राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह आम्हालाच मिळणार हे आधीच सांगत होतो, वरिष्ठांच्या आदेशानूसार आम्ही राष्ट्रवादीचे कार्यालय ताब्यात घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाकडून निकाल देण्यात आल्यानंतर आता अजित पवार गटाकडून कार्यालये ताब्यात घेणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशातच अमोल […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादी पक्ष (NCP) चिन्ह गेल्यानंतर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) शरद पवार गटाला तीन नावे आणि चिन्ह सुचवण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) आज निवडणूक आयोगात तीन नावे सुचवली होती. या तीन नावांपैकी शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ (NCP Sharadchandra Pawar) हे […]
NCP Disqalification Mla : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी मेरिटनूसारच निकाल देणार असून या निकालाचा निवडणूक आयोगाशी कुठलाही संबंध जोडला जाणार नसल्याचं मोठं विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केलं आहे. दरम्यान, नूकताच निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देण्यात आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार यांचीच असून घड्याळ चिन्हही देण्यात आलं आहे. […]
Amol Mitkari : काल निवडणूक आयोगाने शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का दिला. आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्हांवर अजित पवारांचा हक्क असल्याचा निर्वाळा दिलाय. निवडणुक आयोगाच्या या निकालावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही निवडणूक आयोगाचा निकाल म्हणजे शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी केलेला कट असल्याची टीका […]
Pratap Dhakane : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे (Pratap Dhakane ) यांनी आजच्या मेळाव्यामध्ये अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी शरद पवारांचे खांदे खंबीर बनवण्यासाठी कार्यकर्त्यांना पेटून उठण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, अजितदादांनी स्वार्थ साधला पण पक्ष किंवा पक्ष चिन्ह नसल्याने शरद पवारांचं काहीही अडत नाही. आज (7 फेब्रुवारी) […]
Yashomati Thakur On Ajit Pawar : जो स्वत:च्या बापाला म्हातारपणात लाथ मारतो, तो जनता काय सांभाळणार, या शब्दांत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कडाडल्या आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचाच असल्याचा निर्णय दिला आहे. एवढंच नाहीतर पक्ष आणि घड्याळ चिन्हही अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. […]