Sunil Tatkare On Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामती
पुतळ्यासाठी मी जागा उपलब्ध करुन देणार असा शब्द आमदार आशुतोष काळे यांनी दिला होता. अखेर आमदार काळेंनी दिलेला शब्द पाळत भगवान वीर एकलव्यांच्या पुतळ्यासाठी जागा निश्चित केलीयं.
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतूनच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलीयं.
राहुरी मतदारसंघातील कुरणवाडीमधील शेकडो कार्यकर्त्यांनी कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे मतदारसंघात कर्डिलेंची ताकद वाढलीयं.
Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जन सन्मान यात्रा (Jan Samman Yatra) आज सातारा जिल्ह्यातील
अमृत संजीवनीचे माजी संचालक विकास शिंदे यांनी आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला आहे.
2014 मध्ये 1200 मतांनी विजय. 2019 मध्ये 2200 मतांनी विजय. माजी मंत्री आणि भाजप नेते मदन येरावार यांचे यवतमाळमधील गत दोन निवडणुकांमधील हे मताधिक्य. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप (BJP) आणि महायुतीला विधानसभेची प्रत्येक जागा महत्वाची आहे. अशावेळी येरावार यांच्या या अगदी काठावरील आकड्यांनी भाजपची धास्ती वाढवली आहे. यवतमाळ मतदारसंघ जिंकणे हे यवतमाळकरांचे हृदय जिंकण्यासारखे […]
आता काय फक्त भाषणंच ऐका अयं..अयं...चालू द्या, या शब्दांत माजी खासदार सुजय विखे पाटलांनी यांनी खासदार निलेश लंके यांची नक्कल केलीयं. ते वांबोरीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ येत्या मंगळवारी होणार आहे.
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला आल्याची माहिती मिळाली आहे.