लाडक्या बहिणीला एक रुपया देत अन् दहा रुपये घेता, या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीयं.
राज्य सरकारने कोपरगाव तालुक्यातील पोहेगावला ग्रामीण रुग्णालयास मान्यता दिली आहे. यासाठी आ. आशुतोष काळेंनी पाठपुरावा केला.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीयं. तानाजी सावंत यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.
समरजीत घाटगे खलनायक प्रवृत्तीचे आहेत. त्यांची अनेक उदाहरणं मी सांगितली आहेत. खलनायकाला लाजवेल असं त्यांचं कृत्य आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकांची
अजितदादा आणि सत्ताधाऱ्यांनो आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवा, या शब्दांत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आमदार देवेंद्र भुयार यांच्या महिलांबाबतच्या वक्तव्यावरुन भडकल्या आहेत.
एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही, असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना दिलंय. ते बीडमध्ये बोलत होते.
धनंजय मुंडे फक्त परळीपुरतेच मर्यादित नसून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईत प्रचारासाठी उपलब्ध व्हावं लागणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलंय.
कोपरगाव शहरात सुरू असलेल्या कोपरगाव बसस्थानकाच्या व्यापारी संकुलाची आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी केलीय.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागांमध्ये अदला-बदल होणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.