मला याबद्दल काहीच बोलायचं नाही. निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांची लोकं मतं व्यक्त करत आहेत.
लोकसभा लढवण्याचे आदेश मला दिल्लीतून देण्यात आले होते. त्यानंतर मी त्यासाठी जोरदार तयारी करण्यासही सुरूवात केली होती.
चिंचवडच्या जागेवर शंकर जगताप यांना दावा सांगितलाय. तर अश्विनी जगताप यांनीही या जागेची उत्तराधिकारी मीच आहे, असा दावा केलाय.
अंधारेंच्या ट्विटनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीत येत्या काळात राजकीय भूकंप होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुनेत्रा पवार यांंना राज्यसभेची खासदारकी मिळणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे.
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत 10 जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवत अनेकांना धक्का देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
लोकसभा निवडणुकीत साथ दिली तशीच पुढे तीन महिन्यांनीही साथ द्या, आवाहन शरद पवार यांनी बारामती आणि पुरंदर तालुकावासियांना केले.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 39 पैकी 26 आमदारांच्या मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार पिछाडीवर राहिले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.