सत्तेचा गैरवापर दहशत, दमदाटी करणाऱ्यांना घरी बसवा, असा खोचक टोला महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरेंनी शिवाजीराव कर्डिलेंना टोला लगावलायं.
माघारीचा अर्ज चुकून कार्यकर्त्याच्या हातात राहिला. दुसरा अर्ज लिहीपर्यंत माघारी घेण्याची वेळ संपली. मात्र आता अभिषेक कळमकर यांना पाठिंबा देतो.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहायची लायकी आहे का? या शब्दांत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे मुख्यमंत्री शिंदेंवर भडकले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका सभेतील भाषणात संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.
आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सु्प्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार
अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 12 मतदारसंघापैकी 8 मतदारसंघात बंडखोरी झाली असून इतर 4 मतदारसंघात सरळ लढत होणार आहे.
मंचर येथे लवकरच अद्यावत बस स्थानक उभारणार असल्याचेही वळसे पाटील यांनी सांगितले.
त्यातील दहा ते पंधरा मतदारसंघ निश्चित झाले आहेत. तर उर्वरित मतदारसंघात सोमवारी सकाळपर्यंत निर्णय होणार आहे.
शरद पवार यांच्या उमेदवार निवडीची सर्वांनीच वाहवा केली. मात्र शरद पवार यांचे हे बलस्थानच विधानसभा निवडणुकीत कमजोरी बनतेय काय अशी परिस्थिती आहे.
एकत्र दिवाळी साजरी करण्याची पवार कुटुंबाची परंपरा आहे. ती कायम राहिली असती तर मला आनंदच झाला असता.