sharad Pawar : शरद पवार यांनी विधानसभेच्या दृष्टीने मतदारसंघांमध्ये दौरे सुरू केले आहेत. ते नगर, सोलापूर, पुणे शहरात जाणार आहेत.
राहुरी मतदारसंघातील शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विकासकामांचा धडाका सुरू ठेवला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी लावून धरली असून भाजपला जागा गेल्यास राम शिंदे पुन्हा मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांना चीतपट करण्यासाठी शरद पवार यांनी डाव टाकला असून आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी तुतारी फुंकलीयं.
तुम्ही बंदूक दाखवा, आम्ही संविधान दाखवू, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बॅनरबाजीवरुन सुनावलंय. त्या पुण्यात बोलत होत्या.
बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करून मधुकर पिचड यांनी पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर संदीप कोतकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीयं. या पोस्टमुळे कोतकर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगलीयं.
आरोपी अक्षय शिंदेला टोकाचं प्रायश्चित्त व्हायला पाहिजे होते. त्याला फाशी व्हायला पाहिजे यात कुणाचंही दुमत नाही.
इंदापूर
दिंडोरी