Rajesh Tope On Pravin Darekar Allegation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार जुंपली. तर भाजपचे प्रवीण दरेकर Pravin Darekar यांनी मनोज जरांगे यांना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी विधानपरिषदेत केली. विधानसभेतही हा मुद्दा आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी एसआयटी स्थापन करून चौकशी […]
पुणे : माजी खासदार, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ सोडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने येत्या दोन दिवसांत आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी 29 फेब्रुवारी रोजी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे शिवसेना, […]
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. “कुठलीही गोष्ट एका लिमिटच्या बाहेर गेली की त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विधान पुरेसे बोलके आहे. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत विधीमंडळाच्या आवारात गप्पा मारताना शिंदे हे बोलून गेले आणि सरकारची सारी […]
बारामती : तुम्ही उद्या आम्ही उभा करून त्या खासदाराला विजय केले पाहिजे. तरच मी पुढे विधानसभेला उभा राहील, कारण मी इतके जर काम करून तुम्ही मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडला आहे, मला माझे धंदे पडले आहेत. मी कशाला तुमचे ऐकतोय. त्यामुळे आता आपण काय करायच याचा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, असा […]
पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, भाजप (BJP) नेते प्रदीप कंद (Pradip Kand) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये कंद राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. कंद यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची बातमी येताच त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण […]
मुंबई : या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे, तो मला महत्वाचा वाटला. कणखर नेतृत्व व योग्य निर्णयप्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे, कामावर आमचे जास्त प्रेम आहे, त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य […]
Ashish Shelar On Manoj Jarange Devendra Fadnavis allegation : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) माझा बळी घ्यायचा असल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे. त्याचबरोबर ते आता अंतरवली सराटी येथून मुंबईला फडणवीस यांच्या सरकारी बंगल्याकडे निघाले आहेत. फडणवीस यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या पक्षचिन्ह अनावरणासाठी रायगडावर जाण्यावरून टोला लगावला. भुजबळ म्हणाले, पवार साहेबांचं या वयात रायगडावर जाणं कौतुकास्पद, पण निवडणुकीत ही तुतारी किती वाजेल सांगता येत नाही. भुजबळ माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनीही प्रतिक्रिया […]
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bavankule ) यांच्या वक्तव्यावर चांगला समाचार घेतला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की बावनकुळे यांच्या जे पोटात आहे. ते ओठावर आलं आहे. Sanjay Raut : ..तर सगळा देशच भाजपमुक्त होईल; राऊतांचा बावनकुळेंना खोचक टोला सुप्रिया सुळे म्हणाल्या […]
Dilip Walse Patil On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना मानसपूत्र मानतात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) फुटीत ते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या मनावर ती खोल जखम झाली आहे. दोन दिवसांपूर्वी वळसे यांच्या मतदारसंघात बोलताना शरद पवार यांनी […]