Sharad Pawar On BJP : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून विविध जिल्ह्यांत दौरे सुरु आहेत. जाहीर सभांच्या माध्यमातून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी ईडीच्या केसेसची आकडेवारी सांगत घणाघात […]
Maharashtra Politics : राज्यात महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अजूनही निश्चित झालेला नाही. काही जागांवर तिढा (Maharashtra Politics) निर्माण झाला आहे तर घटकपक्षांना मनासारख्या जागा मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. राज्यात भाजप नेत्यांनी 34 ते 35 जागा आपल्याकडे घ्या असा हट्ट धरला आहे. मात्र या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही […]
Ahmednagar Loksabha seat and Nilesh Lanke: अहमदनगर: लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय उलथापालथी पाहायला मिळत आहे. यातच नगर दक्षिणमध्ये देखील राजकीय बदलावं दिसून येण्याची शक्यता आहे. नगर दक्षिणमधून सुजय विखे (Sujay Vikhe) यांचे नाव भाजपच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे तर आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे देखील लोकसभेसाठी (Ahmednagar Loksabha) उत्सुक आहेत. यातच निलेश लंके हे लोकसभा […]
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभेसाठी ( Lok Sbha Election 2024 ) बारामतीमध्ये मविआकडून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे. त्यात आता शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गट आणि […]
Maharshtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर एकीकडे सर्व पक्षांची तयारी सुरू आहे. पात्र दुसरीकडे राज्यांमध्ये पक्षांतराचे वारे ( Maharshtra Politics ) देखील वाहत आहेत. यामध्ये आता अजित पवार गटातील मोठे बारा नेते भाजपमध्ये जाणार असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी तसा […]
विजयबापू शिवतारे विरुद्ध अजित पवार. एकमेकांचे सख्खे शेजारी पण पक्के वैरी. या दोघांमधील वैर महाराष्ट्राला परिचित आहे. शिवतारे अजितदादांना बारामतीचा टग्या म्हणायचे. बारामतीच्या या टग्याचे सगळे नट बोल्ट ढिल्ले करणार, असे ते जाहीरपणे म्हणायचे. शिवतारे यांच्याकडून या सातत्याने होणाऱ्या अतिकडवट टिकांना वैतागून अजितदादांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत “तु कसा आमदार होतो ते बघतो”, असे जाहीर […]
Nilesh Lanke News : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये (Sharad Pawar group) प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर निलेश लंके यांनी या चर्चेला पूर्णविराम देऊन टाकला आहे. शरद पवारांची भेट झालीच नाही, या अफवा असल्याचं स्पष्टीकरण निलेश लंके यांनी दिलं आहे. दरम्यान, अहमदनगर शहरातील कार्यालयात निलेश […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे पक्षात येणार आहेत, याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. या चर्चा मला तुमच्याकडूनच ऐकायला मिळत आहेत, असे म्हणत लंके यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीच पूर्णविराम दिला. ते पुण्यातील मोदीबाग येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत […]
Dilip Mohite Patil on Shivajirao Adhalrao patil : शिरुर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao patil) हे अजित पवार गटाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तशी तयारीही आढळराव पाटील यांनी सुरू केली आहे. आढळराव पाटील (Dilip Mohite Patil) यांनी शनिवारी कट्टर राजकीय विरोधक अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील […]
Ajit Pawar : लोणावळ्यातील मेळाव्यात बोलतांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यावर कार्यकर्त्यांवर दमदाटी केल्याचे आरोप केलं. इतकचं नाही तर तू आमदार कुणामुळं झाला, तुला सोडणार नाही, मलाही शरद पवार म्हणतात, असा इशारा पवारांनी दिला होता. तर दमदाटी केलेल्याला समोर आणा, असं खुल चॅलेंज शेळकेंनी दिलं होतं. दरम्यान, आता यावर […]