- Home »
- NCP
NCP
मोठी बातमी! भाजपाच्या संजय काकांच्या हाती घड्याळ, रोहित पाटलांविरुद्ध लढत ठरली
संजय पाटील तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सुनील टिंगरेंनी वडगाव शेरीचा सस्पेन्स संपवला; अजितदादा अन् पटेलांचा मला फोन
उमेदवारांची ही पहिली यादी अंतिम नसून मला अजितदादांनी एबी फॉर्म दिलायं, त्यामुळे मी निवडणूक लढवणार असल्याचं आमदार सुनिल टिंगरेंनी स्पष्ट केलंय.
लाडके बहीण-भाऊच सरकारला धडा शिकवतील; प्राजक्त तनपुरेंचा थेट इशारा
लाडके भाऊ-बहीण सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
Mahrashtra Assembly Election : भुजबळांचे घर फुटणार ? आधी राजीनामा द्या, अजितदादांची आक्रमक भूमिका
येथून शिंदे गटाचे सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहे. त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे तेच येथून उमेदवार असणार आहे.
जागावाटपावरुन काही तासांतच मविआ तुटणार; रामदास कदमांचा मोठा दावा…
जागावाटपाच्या मुद्द्यावरुन काही तासांतच महाविकास आघाडी तुटणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.
भाजपचे माजी मंत्री राष्ट्रवादीच्या गळाला; राजकुमार बडोलेंच्या हाती ‘घड्याळ’
भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला असून हाती घड्याळ बांधलंयं.
पैलवान दीनानाथ सिंह यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवारांनी घेतली खांद्यावर गदा
Dinanath Singh join NCP Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंह (Hind Kesari And Maharashtra Kesari Dinanath Singh) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पैलवान चित्रपटातील ‘पैलवान गीत’ लाँच करण्यात आलंय. ‘महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती संस्कृतीचे दर्शन घडवणारे गाणे”पैलवान’मुळे महाराष्ट्राची पारंपरिक कुस्ती संस्कृती जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत […]
Assembly Election : मोक्याच्यावेळी अजितदादांना मोठा धक्का; पवारांनी ‘नाना’ म्हणत ‘काटे’ फिरवले
राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी नाट्य असतानाच आता पवारांनी ऐन मोक्याच्यावेळी अजित पवारांना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
ठाकरे गटाला भगदाड! शिरूरमध्ये अशोक पवारांविरोधात अजितदादांना सापडला तगडा उमेदवार
पुणे : विधानसभेसाठी भाजपने काल (दि.20) 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारी यादीकडे सर्वांच्या नजर लागल्या आहे. या सर्व घडामोडींमध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे विद्यामान आमदार अशोक पवार यांच्याविरोधात अजितदादांना तगडा उमेदवार सापडला असून, उबाठा गटाचे पुणे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांनी अजितदादांच्या (Ajit […]
जागावाटप कधी होणार, शाहांसोबत बैठकीत काय झालं? CM शिंदेंनी थेट सांगूनच टाकलं
Eknath Shinde And Amit Shah Meeting : राज्यात विधासभेसाठी निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता तयारीला लागला आहे.