- Home »
- NCP
NCP
अजितदादांना आणखी एक धक्का; अखेर राजेंद्र शिंगणेंच्या हाती ‘तुतारी’, पण पुतणीने टेन्शन वाढविले
राजेंद्र शिंगणे म्हणाले, मी शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. आता विधानसभा निवडणुकीत पक्ष देईल ते काम करण्यास तयार आहे.
पारनेरमध्ये मोठी घडामोड! खा. लंकेंच्या मतदारसंघात अजितदादा; रणनिती काय ?
पारनेरमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दाखल होत आहेत. येथे त्यांची जाहीर सभाही होणार आहे.
मोघेंविरोधात काँग्रेसचे ‘सात’ जण एकवटले… भाजपसाठी ‘पारवेकर’ ठरणार गेमचेंजर
‘राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो हकदार होगा वही राजा बनेगा’… अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही हा डायलॉग ऐकला असणार. घराणेशाहीला विरोध दर्शविणारा हा डायलॉग राजकारणातही प्रसिद्ध आहे. राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्री, हे त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाला गादीवर बसवतात. पण या गोष्टीला पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, अनेक वर्ष पक्षावाढीसाठी राब राब राबणारे पदाधिकाऱ्यांचा कडाडून विरोध असतो. […]
दिलीप मोहितेंच्या साम्राज्याला हादरा; खेड-आळंदीमधील धक्कादायक समीकरणं
लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. समरजीत घाटगे (Samarjeet Ghatage), हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) असे बडे नेते पवारांकडे आले. तर विवेक कोल्हे (Vivek Kolhe), राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) असे नेते परत येण्याच्या वाटेवर आहेत. थोडक्यात विधान सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक नेते चलबिचल झाले आहेत. याला अपवाद आहे तो […]
सुनील टिंगरे यांचं तिकीट पक्क; अजितदादांनी स्वतः मला शब्द दिलायं
Sunil Tingare : मलाच तिकीट मिळणार अजितदादांनी स्वत: शब्द दिला असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी लेटस्अप मराठीशी बोलताना सांगितलंय.
महादेव जानकरांचा महायुतीला ‘रामराम’! महायुती सोडतील असं वाटत नाही; तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर महायुती सोडतील असं वाटत नाही, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी दिलीयं.
बाळासाहेब आजबेंना निवडणूक जड जाणार? शरद पवारांचे विश्वासू राम खाडे मैदानात उतरणार
आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघातून शरद पवार गटाचे रामभाऊ खाडे हे इच्छूक असून त्यांनी मुलाखतीसह शरद पवार यांची भेट घेतलीयं. या भेटीमुळे खाडे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा रंगलीयं.
‘पिपाणी’ चिन्हाचा त्रास होऊ शकतो; पण, लोकसभेएवढा नाही; पवारांच्या नातवाला फुल्ल विश्वास
'पिपाणी' चिन्हाचा त्रास होऊ शकतो; पण, लोकसभेएवढा नाही, असा फुल्ल विश्वास शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी व्यक्त केलायं. ते बारामतीत बोलत होते.
मांजराने वाघाचं झुलं घातलं म्हणजे वाघ होत नाही; ‘टायगर जिंदा है’ म्हणणाऱ्या विखेंना खोचक प्रत्युत्तर
मांजराने वाघाचं झुलं घातलं म्हणजे तो वाघ होत नसतो, असं खोचक प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी सुजय विखेंना दिलंय.
अजितदादांनी लंकेंना पक्कं घेरलं; पारनेरातील बड्या नेत्यांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ
विजय औटी, शिवाजीराव गुजर, माधवराव लामखडे, सुजित झावरे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.