निर्मला सितारमण आज सातव्यांदा बजेट सादर (Budget 2024) करतील. याबरोबर माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचं रेकॉर्ड तुटणार आहे.
अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ संध्याकाळी होती. नंतर यामध्ये बदल करून सकाळी 11 वाजता अशी करण्यात आली.
एनडीए सरकार टिकणार नाही का? या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार असून, देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 23 जुलैला सादर केला जाणार आहे.
एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर आता उपाध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे.
ओडिशाची सत्ता गमवणाऱ्या बीजेडी प्रमुख नवीन पटनायकांनी स्पष्ट केले आहे की त्याचा पक्ष राज्यसभेत केंद्र सरकारचा विरोध करील.
लोकसभा अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला विजयी झाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजनाथ सिंह यांच्यावर आरोप केला होता. यावर राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अध्यक्षपदावर सहमती न झाल्याने विरोधकांनीही आपला उमेदवार दिला आहे. के. सुरेश (K. Suresh) विरोधी पक्षांचे उमेदवार असतील.
Lok Sabha Session 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Lok Sabha Result 2024) देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार (NDA Government) स्थापन झाले