लोकसभा निवडणुकीनंतर आज (दि.7) संविधान भवनमधील सेंट्रल हॉलमध्ये नरेंद्र मोदींच्या नावाला NDA आघाडीतील नेत्यांनी एकमताने पाठिंबा दिला.
2019 मध्ये जेव्हा तुम्ही मला निवडून दिले होते. तेव्हा मी सभागृहात बोलताना विश्वास या गोष्टीवर भर दिला होता. त्यानंतर आज पुन्ही तुम्ही सर्वांनी माझी नेतेपदी निवड केली आहे.
देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान होण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा सज्ज झाले आहे. येत्या 9 जून रोजी संध्याकाळी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
पंतप्रधान मोदींना संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर मोदी आपल्या तिसऱ्या कारकिर्दीचा रोडमॅप मांडणार आहे.
मुलाखतीदरम्यान यादव यांनी गेल्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या कार्यकाळाचा आलेख वाचून दाखवला. यात त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल पासून ते देशातील नागरिकांच्या खात्यात 15 लाख येतील यावर भाष्य केले
एकीकडे नरेंद्र मोदी शरद पवारांवर प्रचारसभांमधून टीकेची झोड उठवत असल्याने राजकारण तापले आहे. या तापलेल्या वातावरणातच आता मोदींनी शरद पवारांना मोठी ऑफर दिली आहे.