- Home »
- NDA
NDA
पुढील 24 तासांत INDIA आघाडीचाच पंतप्रधान होणार; राऊतांना भलताच कॉन्फिडन्स
पुढील 24 तासांत INDIA आघाडीचाच पंतप्रधान होणार असल्याचा भलताच कॉन्फिडन्स ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
टकाटक, फटाफट अन् M फॅक्टर.. विरोधकांना टोचला ‘NDA’चा प्रचार?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात इंडिया आघाडी भाजपप्रणित एनडीए आघाडी यांच्यात जोरदार प्रचार युद्ध रंगलं होतं
Uddhav Thackeray On PM Modi : मोदींच्या एनडीएत येण्याच्या ऑफरवर उद्धव ठाकरे म्हणाले, डोळा मारलाय पण…
Uddhav Thackeray मोदींनी पवार आणि ठाकरेंना एनडीएत येण्याचं आवाहन केले होते. मात्र मी जाणार नाही. म्हणत ठाकरेंनी मोदींची ऑफर नाकारली.
विरोधकांवर टीका करत अजित पवारांचा जनतेचा मोदींना पाठिंबा असल्याचा दावा
एएन या वृत्तसंस्थेशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत जनतेचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा असल्याचा दावा केला.
एचडी देवेगौडांच्या नातवाचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल, एसआयटी स्थापन होताच देशातून फरार
प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आछहे. रेवन्ना यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Lok Sabha Election: एकनाथ शिंदें अजितदादांना मोठा धक्का! कोणाला किती जागा ?
Lok Sabha Election Opinion Poll 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. एकीकडे एनडीए (NDA) 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करीत असून दुसरीकडे इंडिया आघाडी (India Alliance) देखील भाजपला धक्का देणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच वृत्तवाहिनी (TV9) चा एक नवीन ओपिनियन पोल समोर आला आहे. या पोलमध्ये देशातील […]
Loksabha Election 2024 : बॉक्सर विजेंद्रचा काँग्रेसला अलविदा; ‘पंजा’ सोडून भाजपचं कमळ घेतलं हाती
Boxer Vijender Singh Joins BJP : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. इंडिया आघाडी (India Alliance)आणि एनडीची (NDA)सरळसरळ लढत होणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक अर्थानं एनडीए आणि इंडिया आघाडीसाठी महत्वाची समजली जात आहे. त्यातच दोन्ही आघाड्यांकडून आपापले उमेदवार जाहीर केले जात आहेत. काही नाराज असलेले उमेदवार इकडून तिकडं […]
Loksabha Election : रिपाईला एकही जागा नाही… पण आठवलेंना स्टार प्रचारक केले
Ramdas Athawale NDA star campaigner : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) एनडीएचा घटक पक्ष आणि राज्यातील महायुतीत सामील असूनही आरपीआयला (Republican Party of India)एकही लोकसभेची जागा मिळालेली नाही. रिपाईचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मागणी केली होती. पण, भाजपने तिथे त्यांचे उमदेवार घोषित केले. त्यामुळं आठवले नाराज […]
Loksabha Election : मनसेचे इंजिन महायुतीला जोडणार ? राज ठाकरे तातडीने दिल्लीला
Raj Thackerays MNS party will Join NDA: लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. त्यात आता राज्यातील महायुती आणखी मोठी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मनसे हा पक्ष महायुतीमध्ये म्हणजे एनडीए (NDA) आघाडी सहभागी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे सोमवारी सायंकाळी तातडीने दिल्लीला रवाना झाले. महाराष्ट्रातील भाजपचे […]
बिहारमध्ये ‘एनडीए’चं जागा वाटप ठरलं! घटक पक्ष वरचढ, महाराष्ट्रात काय होणार?
Bihar NDA’s Lok Sabha Seat Distribution : देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election 2024)कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यांमधील लोकसभा उमेदवार निश्चितीला वेग आला आहे. त्यातच आता बिहारमध्ये एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. बिहारमध्ये भाजप (BJP)लोकसभेच्या 17 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. तर नितीश कुमार (Nitish Kumar)यांच्या जनता दल युनायटेडला 16 जागा […]