उत्तर प्रदेशात भाजप 32 जागा मिळाल्या असून समाजवादी पार्टीची सायकल सुसाट पळत असल्याचं दिसून येत आहे. समाजवादी पार्टीला 37 तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्याची आकडेवारी समोर आलीयं.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रातील माढा, माळशिरस, शिरुर, हातकणंगले, बारामती आणि कोल्हापुरात महाविकास आघाडीचाच डंका असल्याचं दिसून येतंय.
पुढील 24 तासांत INDIA आघाडीचाच पंतप्रधान होणार असल्याचा भलताच कॉन्फिडन्स ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात इंडिया आघाडी भाजपप्रणित एनडीए आघाडी यांच्यात जोरदार प्रचार युद्ध रंगलं होतं
Uddhav Thackeray मोदींनी पवार आणि ठाकरेंना एनडीएत येण्याचं आवाहन केले होते. मात्र मी जाणार नाही. म्हणत ठाकरेंनी मोदींची ऑफर नाकारली.
एएन या वृत्तसंस्थेशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत जनतेचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा असल्याचा दावा केला.
प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आछहे. रेवन्ना यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Lok Sabha Election Opinion Poll 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. एकीकडे एनडीए (NDA) 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करीत असून दुसरीकडे इंडिया आघाडी (India Alliance) देखील भाजपला धक्का देणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच वृत्तवाहिनी (TV9) चा एक नवीन ओपिनियन पोल समोर आला आहे. या पोलमध्ये देशातील […]
Boxer Vijender Singh Joins BJP : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. इंडिया आघाडी (India Alliance)आणि एनडीची (NDA)सरळसरळ लढत होणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक अर्थानं एनडीए आणि इंडिया आघाडीसाठी महत्वाची समजली जात आहे. त्यातच दोन्ही आघाड्यांकडून आपापले उमेदवार जाहीर केले जात आहेत. काही नाराज असलेले उमेदवार इकडून तिकडं […]
Ramdas Athawale NDA star campaigner : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) एनडीएचा घटक पक्ष आणि राज्यातील महायुतीत सामील असूनही आरपीआयला (Republican Party of India)एकही लोकसभेची जागा मिळालेली नाही. रिपाईचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मागणी केली होती. पण, भाजपने तिथे त्यांचे उमदेवार घोषित केले. त्यामुळं आठवले नाराज […]