Bihar Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे आज संध्याकाळपर्यंत राजीनामा देऊन रविवारी भाजपसोबत (BJP) आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात, अशी सुत्रांची माहिती आहे. दरम्यान नितीश कुमार यांना इंडिया आघाडीतून एनडीएमध्ये (NDA) सहभागी होण्यासाठी कोणी प्रेरित केलं? नेमक्या अशा काय घडोमाडी घडल्या की, नितीश कुमार हे भाजपसोबत जात आहे. तर याचं […]
RJD vs JDU: सध्या तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. त्यांना पुन्हा इंडिया (INDIAA) आघाडीत कसे आणता येईल, याचे प्रयत्न काही नेते करत आहे. परंतु दुसरीकडे इंडिया आघाडीला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही ( Nitish Kumar) इंडिया आघाडीची साथ सोडतील, अशी स्थिती निर्माण […]