नियमितता तसंच प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नीट पेपर लीक प्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर आज सुनावणी.
नीट परीक्षेबाबत देशातून नवनव्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे होतकरू विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न सध्या टांगणीला लागला आहे.
नीट पेपरफूट प्रकरणात लातुरमधील चार शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकजण फरार आहे. तर दोघांना अटक झाली आहे.
शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाण्या लातूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. येथे 50 लाख रुपये घेऊन 'नीट'ची प्रश्नपत्रिका वाटप होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे अपघातासह देशात नीट परिक्षेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात भाष्य केलं. त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
कोणत्याही प्रकारची अनियमितता सहन केली जाणार नाही. मुलांच्या भविष्याशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही : Dharmendra Pradhan
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) तसंच, या परीक्षेनंतरच्या समुपदेशनाना रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल झालेल्या NEET संदर्भातील याचिकेवर सुनावणी करतांना ही याचिका फेटाळून लावली.
Kota Factory Season 3: 'कोटा फॅक्टरीचा तिसरा सीझनही लवकरच प्रदर्शित होणार आहे. कधी आणि कुठे पाहता येईल चला मग जाणून घेऊया...