Sanjay Raut : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांना भाजपने पहिल्या यादीत स्थान न दिल्याने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भविष्यात कोणी सर्व मान्य उमेदवार म्हणून गडकरींचे नाव कोणी पुढे केले. तर त्यावेळेला नितीन गडकरी दिल्लीत असू नये. म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री कोण? तर त्याचे उत्तर ठरलेले आहे ते म्हणजे नितीन गडकरी. कोणत्या मंत्र्यांची कामे प्रत्येक जिल्ह्यात दिसतात तर त्याचेही उत्तर नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेच आहे. मोदींच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांची नावेही माहीत नसतील. पण गडकरी यांचे नाव घरोघरी पोहोचले आहे. तरीही नितीन गडकरी […]
नवी दिल्ली : भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते तरूण चेहरा आणि कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यांने त्यांचे X वरील प्रोफाइलच्या बायोमध्ये मोठा बदल केला आहे. 2019 मध्ये अशाच पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या प्रोफाईलवर ‘मी चौकीदार’ असे लिहिले होते. त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या X प्रोफाईच्या बायोमध्ये ‘मी मोदीचे कुटुंब’ असे […]
Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भाजपने (BJP) पहिल्या यादीत १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पण, यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे (Nitin Gadkari) नाव नसल्याने अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत गडकरी हवेत की दुसरा उमेदवार? अशी विचारणा भाजप निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केली. यावेळी सर्वांनी गडकरी हेच […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 195 उमेदवारांची पहिली यादी आज (2 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा वाराणसीमधूनच (Varanasi) निवडणूक लढविणार आहेत. याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, 34 केंद्रीय मंत्री यांनाही या पहिल्या यादीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (for the upcoming Lok […]
Nitin Gadkari issued notice to Congress Leader : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी (Nitin Gadkari) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांना कायदेशीर (Jayram Ramesh) नोटीस धाडली आहे. गडकरींबद्दल आक्षेपार्ह मजकूर काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. यानंतर आक्रमक होत गडकरींनी या दोन्ही नोटीस […]
Nitin Gadkari News : ‘2024 नंतर नगरचे राष्ट्रीय महामार्ग अमेरिकेच्या रस्त्यांच्या बरोबर राहतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला आहे. दरम्यान, नितीन गडकरी आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचं लोकार्पण नितीन गडकरींच्या हस्ते पार पडलं. यावेळी ते बोलत होते. नवाज शरीफांची लेक पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदी; इम्रान […]
Nitin Gadkari News : रोजगाराची निर्मिती करणारी अर्थव्यवस्था निर्माण करायची असल्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उद्योजकांनी केलं आहे. अहमदनगर मर्चन्ट्स को ऑपरेटिव्ह बॅंकेच्या सुवर्ण महोत्सवाला नितीन गडकरी उपस्थित होते. गडकरी यांच्यासह अहमदनगर भाजपचे अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी नगरच्या औद्योगिक, कृषी आणि सहकार क्षेत्राबद्दल भाष्य […]
Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांच्या हस्ते ‘तेरव’ बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. येत्या ८ मार्चला महिला दिनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. याप्रसंगी चित्रपटाचे लेखक श्याम पेठकर, संगीतकार वीरेंद्र लाटणकर,अभिनेत्री नेहा दंडाळे, श्रद्धाताई तेलंग, देवेंद्र लुटे ही कलावंत मंडळी आणि पत्रकार अजय बिवडे आवर्जून उपस्थित […]
Ahmednagar News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत, मात्र त्यापूर्वीच एक वाद निर्माण झाला आहे. मंत्री गडकरी यांच्या दौऱ्याला शेतकऱ्यांकडून विरोध होत असून छावा संघटनेच्यावतीने २६ फेब्रुवारीला नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचे छावा संघटनेने जाहीर केले आहे. Anjali Damania : “आधी भुजबळ, आता बारस्करांना […]