Mood of the Nation Survay : 2014 मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) दशकभर आपली जादू कायम ठेवली आहे. वेगवेगळ्या राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांत मोदींना भापजला (BJP) निर्विवाद यश मिळवून दिले आहे. दरम्यान, इंडिया टुडेने ‘मूड ऑफ द नेशन’ (Mood of the Nation) च्या सर्व्हेक्षण मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा अंदाज आहे. […]
Girish Mahajan : राज्य सरकार अडचणीत सापडले की आधी धावून जातात ते गिरीश महाजन. कोणतंही राजकीय संकट आलं की ते संकट परतवून लावण्यात त्यांची (Girish Mahajan) हुशारी नेहमीच कामी येते. मराठा आरक्षण आंदोलनातही (Maratha Reservation) सरकारच्या बाजूने महाजन बाजू मांडतच होते. त्यामुळेच संकटमोचक अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. मात्र हेच संकटमोचक गिरीश महाजन नाराज […]
Nitin Gadkari : भाजपनेते नितिन गडकरी (Nitin Gadkari ) यांच्यावर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. त्यामुळे एकीकडे भाजप आणि अजित पवार गटाला विरोध करणाऱ्या पाटील यांनी गडकरींची स्तुती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी भाजपवर टीका देखील केली आहे. पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. काय […]
Nitin Gadkari speak On sharad Pawar : गुणवत्ताधारकांच्या पाठिशी उभं राहणारं महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) असल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव करीत गुपित उलगडलं आहे. दरम्यान, अमरावतीत आज डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून 125 रुपयांचं नाणं जारी करण्यात आलं आहे. यावेळी पंजाबराव देशमुख […]