Obesity in Indian Couples : लग्नानंतर वजन वाढणे एक सामान्य बदल नाही तर यामागे अनेक कारणे असू शकतात. ICMR च्या एका सर्वेत या समस्येबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अशात आपल्याला हे जाणून (Obesity in Indian Couples) घेणे गरजेचे आहे की लग्नानंतर वजन का वाढत जाते आणि या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करता येईल. लठ्ठपणा […]
मानवी शरीरातील लिव्हरमध्ये (यकृत) फॅट जमा होण्याची समस्या सर्व वयोगटात दिसून येत आहे. कमी वयातही ही समस्या निर्माण होताना दिसत आहे.
भारतात लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. या लठ्ठपणामुळेच (Obesity) अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे.
आजच्या लाइफस्टाइलमध्ये तासनतास एकाच जागेवर बसून काम करणे अगदी कॉमन झाले आहे. ऑफीस असो की घर सहा ते आठ ता बसून लॅपटॉप किंवा मोबाइलवर काम सुरुच असते.
Obesity Problem in India : खराब खानपान आणि लाईफस्टाईल यांमुळे लठ्ठपणाची समस्या (Obesity) वेगाने वाढू लागली आहे. तसेच या समस्येचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजार बळावण्याचा धोका असतो. मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. शोधकर्त्यांचे म्हणणे आहे की सन 2050 पर्यंत भारतात 25 […]
भारतात सध्या कॅन्सरचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत चालले आहे. तरुण वयातही अनेकांना या गंभीर व्याधीने ग्रासले आहे.
लहान मुलांमध्ये लठ्ठपणा ही समस्या गंभीर होत चालली आहे. यामुळे आणखीही काही शारीरिक समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते.
मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. या आजाराचे रुग्ण सातत्याने वाढत चालले आहे. भारतात या आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे.