पाकिस्तानने भारतासाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले होते. दरम्यान, आता पाकिस्तानने भारताविरोधात घेतलेला हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला.
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानी एअर फोर्सची किती फायटर विमान पाडली? त्या बद्दल इंडियन एअरफोर्सने पुष्टी केली आहे.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महिला शिक्षिकेची एफआयआर रद्द करण्याची मागणीही अमान्य केली.
पहलगाम हल्ल्यावर लोकसभेत चर्चा सुरू असून त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्त दिलं आहे. यावेळी त्यांनी अनेक दावे केले.
आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर घणाघाती टीका केली.
सरकारने पाकिस्तानसमोर अक्षरशः शरणागती पत्करली अर्ध्या तासात सरेंडर केलं. या सरकारमध्ये लढण्याची इच्छाशक्तीच नव्हती.
एक खासदार महावीर प्रसाद त्यागी म्हणाले होते की 'तुमच्या डोक्यावर केस नाहीत मग तेही चीनला द्यायचं का?'
Amit Shah On Pahalgam Attack Operation Sindoor : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Attack)सूड अखेर घेतला गेला आहे. केंद्र सरकारच्या ‘ऑपरेशन महादेव’ मोहिमेतील (Operation Sindoor) तिन्ही दहशतवादी पहलगाम हल्ल्याचेच सूत्रधार होते, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी लोकसभेत दिली. त्यांनी या हल्ल्याची एफएसएल तपासणी, शस्त्र तपास आणि वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित स्पष्ट […]
Pahalgam Attack All 3 Terrorists Killed In Opration Mahadev Says Amit Shah : पहलगाम हल्ल्यातील तिन्ही दहशतवादी मारले काल (दि.28) श्रीनगरमधील ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेल्याची माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. यावेळी महाकाल बनलं ऑपरेशन ‘महादेव’ असेही शाह यांनी सांगितले. यावेळी सत्ताधारी खासदारांनी हर हर महादेवच्या घोषणा दिल्या. Shah on terrorists killed: Suleiman Category […]
Pahalgam attack लष्कराचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं. त्यात तीन दहशतवादी पहलगाम हल्ल्यातील असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.