European Airlines Reroute Flights To Avoid Pakistan Airspace : भारत आणि पाकिस्तानमधील (India Pakistan Tension) अलिकडच्या तणावामुळे पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली, ज्यात आयातीवरील बंदी आणि हवाई क्षेत्र बंद करणे समाविष्ट होते. भारतानंतर इतर काही देशांनी देखील पाकिस्तानी हवाई हद्द टाळण्याचा निर्णय […]
एकीकडे पाकिस्तानने पीओकेतील सर्व मदरसे बंद करून तिथे दहशतवादाचा अभ्यासक्रम सुरू केलाय. नीलम घाटी आणि सुधनोती भागातला
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांनी यापूर्वी अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. पाकिस्तानकडे
सीआरपीएफ जवानाने एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केलं होतं. परंतु, ही माहिती त्याने लपवून ठेवली होती. सत्य समोर आल्यानंतर या जवानाला बडतर्फ करण्यात आले आहे.
सोशल मिडियावरील व्हायरल व्हिडिओ आणि रिपोर्ट्सनुसार बंडखोरांनी शहरातील सरकारी इमारती आणि सैन्य ठिकाणे स्वतःच्या ताब्यात घेतली आहेत.
Pahalgam Terror Suspects : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणेने संभाव्य संशयितांना ओळखल्यानंतर शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.
पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी घातलीय. हा निर्णय पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व उत्पादनांना लागू होतो.
पाकिस्तान नेहमीच भारताचा शत्रू राहिला आहे. जर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी परवानगी दिली तर मी युद्धात जाण्यास तयार आहे.
पाकिस्तानकडून सुरूवातीला उत्तर काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला या जिल्ह्यांतील चौक्यांना लक्ष्य करण्यात आले
२२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांमध्ये नवरालचाही स