- Home »
- PAKISTAN
PAKISTAN
भारत आणि पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाकडे किती क्षेपणास्त्रे?
भारताचे अग्नि-2 आणि पाकिस्तानचे गौरी-2 आणि शाहीन-1 क्षेपणास्त्रे परस्पर विरोधी देशांवर हल्ला करण्यास सक्षम आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानींना रिटर्न टिकीट! पुण्यात किती पाकिस्तानी? जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला आकडा
Pakistan च्या नागरिकांना लवकरात लवकर भारत सोडण्याचे आदेश भारत सरकारने नागरिकांना दिले आहे.
Pahalgam Attack : आम्ही हे घाणेरडं काम…; दहशतवादाबद्दल पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांची निर्लज्जपणे कबुली
Pakistani Defence Minister admits about terrorism : पहलगाम हल्ल्यावरून ( Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानवर निशाणा साधलाय. त्यांच्याविरोधात कठोर निर्णय देखील भारत सरकारने घेतलेले आहे. याचदरम्यान आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचं एक खळबळजनक विधान समोर आलंय. दहशतवादाबद्दल (terrorism) पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी निर्लज्जपणे कबुली दिली (India Pakistan War) आहे. ते नेमकं काय म्हटले, आपण सविस्तरपणे जाणून घेऊ […]
आता फक्त पाणी बंद केलं, येणाऱ्या काळात दाण्या-दाण्याला तरसाल; माजी खासदार नवनीत राणांची थेट पाकिस्तानला धमकी
Former MP Navneet Rana Warning to Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी घटनेने (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशाला धक्का बसलाय. पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. समोर आलेल्या भयानक व्हिडिओमध्ये लोक त्यांच्या प्रियजनांना गमावल्यानंतर (Pakistan) रडताना दिसत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींसह अनेक नेते आणि व्यक्तिमत्त्वांनी […]
Pahalgam Terror Attack : पहलगामनंतर मोठी कारवाई; दहशतवादी आसिफ अन् आदिलचं घर जमीनदोस्त
Pahalgam Terror Attack Big Action Against Militant Aasif Sheikh Aadil Hussain In Tral Blast In House : पहलगाममध्ये भ्याड हल्ला करून 26 पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्याचे घर जमीनदोस्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. […]
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानच्या आधीच भारताने केली क्षेपणास्त्र चाचणी…
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने नौदलाच्या समुद्रात आयएनएस सुरत क्षेपणाश्त्राची चाचणी केलीयं.
मोठी बातमी! BSF जवानाने बॉर्डर ओलांडली; पाकिस्तानी रेंजर्सने घेतलं ताब्यात…
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे पडसाद उमटत असतानाच आता बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफच्या जवानाने पाकिस्तानची बॉर्डर ओलांडली.
पाकिस्तान घाबरलं! भारताविरूद्ध 8 मोठे निर्णय…युद्धाची धमकी
Pakistan Press Conference After India Action Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) सरकारने भारताच्या कारवाईबाबत मोठा निर्णय घेतलाय. एनएससी बैठकीनंतर पाकिस्तान सरकारने पत्रकार परिषद (Pahalgam Terror Attack) घेतली. यादरम्यान सांगितलं की, भारताने पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी कारवाई केली आहे. भारताची (Pakistan India Relation) ही कृती बेकायदेशीर आहे. भारताने आमच्याविरुद्ध केलेल्या प्रत्येक कारवाईला आम्ही एक-एक […]
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी अंबानी सरसावले; केली मोफत उपचारांची घोषणा
Pahalgham Terror Attack Reliance Foundation offer free treatment to all the injured : एकीकडे जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. याच जखमींसाठी रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पुढे आले असून, त्यांनी पहलगाम येथील हल्ल्यात जखमी झालेल्यांसाठी मोफत उपचारांची घोषणा केली आहे. ब्रेकिंग […]
‘दहशतवाद्यांना’ पोसण्यासाठी पाकिस्तान किती खर्च करतो? आकडे वाचून पायाखालची जमीन सरकेल
How Much Pakistan Spend On Terrorist : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आज तिसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मधुबनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हटलंय की, ज्या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना मारलंय, ज्यांनी यासाठी कट रचलाय. त्यांना भयंकर शिक्षा दिली जाईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी (Terrorist) संबंधित असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटने (Pakistan) घेतली […]
