- Home »
- PM Modi
PM Modi
Aditya-L1 Mission : इस्त्रोनं रचला नवा इतिहास! आदित्य एल-1 ने गाठलं आपलं लक्ष्य
Aditya-L1 Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने (ISRO )आज शनिवारी अवकाशात नवा इतिहास रचला आहे. इस्त्रोच्या सूर्य मोहिमेवर पाठवलेल्या आदित्य एल-1 Aditya-L1 Mission ने आपलं लक्ष्य गाठलं आहे. इस्त्रोच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे. आदित्य एल-1 आपल्या इच्छितस्थळी अर्थात लॅंग्रेज पॉइंट-1 (L1)वर पोहोचून स्थिरावले आहे. आता आदित्य […]
PM Modi ‘बस मणिपूर नही जायेंगे’ म्हणत मोदींच्या लक्षद्वीप समुद्रकिनाऱ्यावरील फोटोंवर काँग्रेसचा हल्लाबोल
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) लक्षद्वीप दौऱ्यादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर वेगवेगळ्या पोज आणि ड्रेसेसमधील फोटोंवरून काँग्रेसने मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘बस मणिपूर नही जायेंगे’ असं म्हणत मोदींच्या या फोटोंचा कोलाज शेअर करत कॉंग्रेसकडून ही टीका करण्यात आली आहे. कतरिना कैफच्या मेरी ख्रिसमसमधील ‘नजर तेरी तुफान’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज […]
PM Modi यांनी लुटला लक्षद्वीपमध्ये स्नॉर्कलिंगचा आनंद; पाहा फोटो…
रामलल्लांसोबत चार कोटी गरीबांनाही कायमस्वरूपी घरं मिळाली : पंतप्रधान मोदी
PM Modi : एक काळ असा होता की अयोध्येत रामलल्ला देखील तंबूत राहिले. मात्र, आज केवळ रामलल्लांनाच कायमस्वरूपी घर मिळाले नाही तर देशातील चार कोटी गरीबांनाही कायमस्वरूपी घरं मिळाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गेल्या 9 वर्षांत भारतात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. अयोध्या (Ayodhya)धाममध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन […]
इंडिया आघाडीत भाजपकडून फूट पाडण्याचा प्रयत्न, खरगेंचं मराठीत खणखणीत भाषण
Mallikarjun Kharge On PM Modi : विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance)भाजपकडून (BJP)फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा थेट आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)यांनी केला. ते नागपूरमध्ये (Nagpur)कॉंग्रेसच्या (Congress)139 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित है तैयार हम कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi), भाजप आणि आरएसएसवर (RSS)जोरदार हल्लाबोल केला. यावेळी […]
