मोदी येथे आल्यानंतरही त्यांच्यासमोर एकच विषय होता तो म्हणजे शरद पवार. देशाचा पंतप्रधान माझं नाव घेतो ही काही साधीसुधी गोष्ट आहे का?
लोकसभा अध्यक्षाची निवड झाल्यावर मोदी आणि शहा ही जोडी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे पक्ष फोडतील.
इटलीतील अपुलिया येथे जी ७ समूहाच्या शिखर बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रप्रमुखांशी विविध विषयांवर चर्चा केली.
G7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदीं इटलीमध्ये पोहचले असून येथे त्यांच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी स्वागत केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासह रविवारी एकूण 71 खासदारांनी शपथ घेतली. त्यातील 70 मंत्र्यांपैकी 60 मंत्री फक्त भाजपाचे आहेत.
एनडीएचे नेते नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
भाजप खासदार नारायण राणे आणि भागवत कराड या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही अशी माहिती समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींनी 17 सभा घेतल्या यातील फक्त 3 उमेदवार विजयी झाले.
यंदाच्या निवडणुकीचा एक वैशिष्ट्य राहिलं ते म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात असलेल्या 208 जागा विरोधकांनी काबीज केल्या.
उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांत भाजपाच्या जागा घटल्याने दिल्लीतील सत्तेचं गणित डळमळीत झालं आहे.